डाळ

हॉटेलमध्ये जेवताना खिशाकडे जरुर लक्ष द्या!

तुम्हाला वारंवार हॉटेलच्या जेवणांचा आस्वाद घ्यायची असेल, तर यापुढे तुम्हाला खिशाकडेही लक्ष द्यावं लागणार आहे. कारण, हॉटेल्समध्ये डाळीपासून बनणाऱ्या पदार्थांच्या किंमती वाढणार आहेत. 

Oct 31, 2015, 05:32 PM IST

महिला बचत गटांना डाळींच्या बढ्या किंमतीचा फटका

महिला बचत गटांना डाळींच्या बढ्या किंमतीचा फटका

Oct 30, 2015, 12:31 PM IST

डाळीबाबत सरकार गोंधळात....

आधी सर्व डाळींच्या साठ्यांवर निर्बंध घातले. मात्र, तेलबियाचे भाव हे वाढलेले नाहीत. साठ्यांवर निर्बंध घातल्याने या तेलबियांचे भाव वाढण्याची भिती असल्याने आता तेलबियाच्या साठ्यावर निर्बंध उठण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. 

Oct 28, 2015, 06:01 PM IST

कोल्ड स्टेरेजमधून 2,500 क्विंटल डाळीचा साठा जप्त

कोल्ड स्टेरेजमधून 2,500 क्विंटल डाळीचा साठा जप्त 

Oct 24, 2015, 05:39 PM IST

राज्यात धडक कारवाईनंतर डाळींचे भाव चढेच

राज्यात डाळींची साठेबाजी करणाऱ्यांवर सरकारने धडक कारवाई सुरु केल्यानंतर डाळींचे भाव चढेच दिसून येत आहेत. किरकोळ दर कमी करुन ग्राहकांची फसवणूक केली जात आहे.

Oct 24, 2015, 10:51 AM IST

साठेबाजांवर कारवाईनंतर डाळींचे भाव घसरले

ऐन सणासुदीच्या तोंडावर डाळीची साठेबाजी करणाऱ्या साठेबाजांवर धडक कारवाई सुरु करण्यात आल्यानंतर लगेचच त्याचा परिणाम डाळींच्या किंमतींवर दिसून आलाय. 

Oct 23, 2015, 09:28 PM IST

आत्तापर्यंत साठेबाजांकडून 190 कोटी रुपयांची डाळ जप्त

आत्तापर्यंत साठेबाजांकडून 190 कोटी रुपयांची डाळ जप्त

Oct 21, 2015, 04:04 PM IST

डाळ टंचाई : पुण्यात दुकानांना ठोकले सील

डाळींची टंचाई आणि कडाडलेले भाव या पार्श्वभूमीवर पुण्यात सरकारने व्यापाऱ्यांच्या विरोधात कारवाई सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुण्यातल्या मार्केट यार्डातली दुकानं सील करण्यात आली. 

Oct 21, 2015, 12:19 PM IST

डाळींच्या साठेबाजांवर सरकारी धडक कारवाई

डाळींच्या साठेबाजांवर सरकारी धडक कारवाई

Oct 20, 2015, 09:27 PM IST

तुमच्या ताटातील तूरडाळीवर असा टाकला जातोय डाका

तूरडाळीच्या वाढलेल्या किमतीने सर्वसामान्यांना घाम फोडलाय. जेवणातून डाळ हद्दपार होण्याची वेळ आलीय. पण तेवढाच जाच आता व्यापाऱ्यांनाही होतोय. डाळीची वाहतूक केली जात असताना डाळीची सफाईदारपणे चोरी होत, असल्याची बाब पुढे आलेय. लाखोंचा फटका बसत असल्याने डाळ मिल मालकांनी तक्रार केलय. 

Oct 16, 2015, 12:42 PM IST