डान्सबारसाठी राज्य सरकारची नवी नियमावली
डान्स बारवरून सुप्रीम कोर्टानं फटकारल्यानंतर आता राज्य सरकारनं डान्स बारसाठी नवी नियमावली तयार केलीय. त्यानुसार डान्स बारमध्ये सीसीटीव्ही बसवणं बंधनकारक करण्यात येणार आहे.
Dec 6, 2015, 10:45 AM ISTडान्सबार परवान्याबाबत दोन महिन्यांत निर्णय घ्या - सुप्रीम कोर्ट
डान्सबार परवान्याबाबत दोन महिन्यांत निर्णय घ्या - सुप्रीम कोर्ट
Nov 27, 2015, 10:44 AM ISTडान्सबार सुरु करण्यासाठी डील झाले : राष्ट्रवादी
राज्यातील डान्सबार सुरु करण्यासाठी मोठे डील झाल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. याबाबत नवाब मलिक यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केलाय. दरम्यान, डान्सबारील बंदी उठविण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने कायम ठेवलाय.
Nov 26, 2015, 05:24 PM ISTडान्सबार सुरु करण्यासाठी मोठे डील झाले : राष्ट्रवादी
Nov 26, 2015, 04:49 PM ISTडान्सबारबाबत पाहा बारबालांचं काय आहे म्हणणं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 15, 2015, 10:15 PM ISTठाण्यात बारमध्ये छमछम, 16 महिलांना अटक
शहरात पुन्हा बारमधील छमछम सुरू झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. शहरात बारमध्ये संगीताच्या तालावर ग्राहकांशी अश्लील चाळे करीत त्यांना जाळ्यात ओढणाऱ्या वेटर-कम-बारबालांवर नोटा उधळल्या जात होत्या.
Jul 8, 2014, 10:08 PM ISTराज्यातून डान्सबार होणार हद्दपार, मंत्रिमंडळ लागले कामाला
डान्सबार बंदी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने सरकारला अवमानप्रकरणी नोटीस पाठवली असतानाच आता डान्सबारवर कायमस्वरुपी बंदी घालण्यासाठी नवा कायदा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्य सरकारने डान्सबारवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर बार मालकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
May 8, 2014, 07:39 PM ISTराज ठाकरेंना आबांनी दिलं चोख प्रत्यूत्तर!
‘डान्स बारबंदीबाबतचा कायदा कमकुवत कारायचा सरकारचा हेतू असता, तर राज्यात साडे सात वर्ष डान्सबार बंदी लागू झालीच नसती’, अशा शब्दांत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरें यांना टोला लगावलाय.
Jul 22, 2013, 09:40 AM ISTडान्सबारचा इतिहास
सुप्रीम कोर्टाने डान्सबार बंदीचा निर्णय रद्दबादल ठरवल्यामुळे पुन्हा एकदा डान्सबारवर चर्चा सुरु झाली. काही वर्षांपूर्वी डान्सबारमुळे राज्यात एक नवी संस्कृतीच उदयास आली होती.
Jul 16, 2013, 06:55 PM ISTमुंबईत पुन्हा छमछम सुरूच राहणार
राज्य सरकारने मुंबईसह राज्यातील डान्सबारवर २००६मध्ये बंदी घातली होती. आता ही बंदी उठविण्यात यावी आणि डान्स बार सुरू करण्यात यावेत, अशा निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने पुन्हा डान्सबार सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे मुंबईत छमछम सुरूच राहणार आहे.
Jul 16, 2013, 11:44 AM ISTडान्सबारमध्ये घुसून NCP कार्यकर्त्यांनी केली तोडफोड
उल्हासनगर शहरातील शिवाजी चौक भागात असलेल्या दीपक या डान्सबारमध्ये बुधवारी रात्री तोडफोड करण्यात आली.
Feb 7, 2013, 03:41 PM ISTडान्सबार, लॉजवर छापा, १०० जणांना अटक
मुंबईतल्या दहिसर भागात ४ बार आणि एका लॉजवर पोलिसांच्या समाजसेवा शाखेनं छापा मारला. या छाप्यात पोलिसांनी १०० हून जास्त बारबालांना अटक केली आहे. दहिसर टोलनाक्याच्या परिसरात अनेक ठिकाणी डांन्सबार सुरु असल्याची माहिती पोलिसांच्या समाजसेवा शाखेला मिळाली होती.
May 27, 2012, 01:02 PM ISTमुंबईत डान्सबार सुरूच, ६ बारबाला अटकेत
मुंबईतल्या ग्रीन पार्क रेस्टॉरन्टवर मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेनं छापा मारून ६ बारबालांना ताब्यात घेतलं आहे. यापूर्वीही पोलिसांनी या हॉटेलवर अनेकदा छापा मारला होता.
Apr 9, 2012, 02:49 PM IST