मुंबईत पुन्हा सुरु होणार छमछम
मुंबईत पुन्हा छमछम सुरू होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर डान्सबारना परवानगी देण्यात आली आहे.
May 12, 2016, 09:06 PM ISTडान्सबार बंदीवर काय म्हणतायत याचिका कर्ते
Apr 25, 2016, 05:41 PM ISTडान्सबारच्या नव्या मसुद्यातील तरतुदी
राज्यातील डान्सबार बंद करण्याच्या नवीन कायद्याला आज विधान परिषदेत मंजुरी मिळाली.
Apr 11, 2016, 11:46 PM ISTडान्सबार परवान्यासाठी सरकारने घातल्या कडक अटी
सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील डान्सबारबंदी उठवल्यानंतर डान्स बारना परवाने देण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. मात्र डान्सबार बंदी कायम ठेवण्यासाठी जनभावना तीव्र असल्याने राज्य सरकारने आता नवा कायदा करण्याची तयारी सुरू केली आहे. हा कायदा तयार करण्यासाठी विधिमंडळाची संयुक्त समिती नेमण्यात आली आहे. या समितीच्या पहिल्या बैठकीत कायद्याचा मसुदा राज्य सरकारने सादर केला आहे. या मसुद्यात अनेक कडक अटी घालण्यात आल्या आहेत.
Mar 30, 2016, 11:21 PM ISTडान्सबारसाठी कायद्याचा नवा मसुदा तयार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 30, 2016, 04:13 PM ISTडान्सबारच्या कायद्याचा मसुदा तयार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 30, 2016, 02:45 PM ISTसही पकडे है! 'अंगुरी भाभी' बनणार कपिलची 'भाभी'!
योग्य मानधन न मिळाल्यामुळे चॅनल आणि प्रोड्युसरवर नाराज असलेल्या 'अंगुरी भाभी'नं अर्थातच शिल्पा शिंदे हिनं अखेर 'भाभीजी घर पर है' हा कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतलाय.
Mar 15, 2016, 09:13 AM ISTडान्सबारवर छापे, गुप्त रुम्स केल्या उद्धवस्त
डान्सबारवर छापे, गुप्त रुम्स केल्या उद्धवस्त
Feb 10, 2016, 06:39 PM ISTडान्सबारवर छापे, गुप्त रुम्स केल्या उद्धवस्त
उल्हासनगरमध्ये पोलिसांकडून डान्स बारवर छापे मारण्याची मोहिम जोरदार सुरु झाली आहे.
Feb 10, 2016, 06:02 PM ISTउल्हासनगरमध्ये डान्सबारवर धाड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 9, 2016, 11:14 PM ISTनव्या नियमानुसार डान्सबार मालकांचा 'तारेवरचा डान्स'
शहरात अजून तरी छमछम सुरू होणार नसल्याचं दिसून येत आहे, कारण सर्वोच्च न्यायालयाने डान्सबारवरील बंदी उठविली आहे, मात्र तरीही मुंबई पोलिसांकडे डान्सबारच्या परवान्यासाठी केवळ १५० अर्ज आले आहेत, मात्र यापैकी अद्याप एकालाही परवाना देण्यात आलेला नाही.
Dec 30, 2015, 05:42 PM ISTसुमनताई पाटील यांची डान्सबार बंंदीची मागणी
राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या पत्नी आमदार सुमनताई पाटील यांनी आज नागपूर विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. राज्यात पुन्हा डान्सबार बंदी लागू करण्याच्या मागणीसाठी त्यांनी हे आंदोलन केलं.
Dec 15, 2015, 04:29 PM IST