डाटा

तुमचा 'फेसबुक' पासवर्ड कुणीतरी पाहतं होतं, फेसबुकची कबुली

तुमचा 'फेसबुक' पासवर्ड कुणीही पाहू शकत नाही, असं तुम्हाला वाटतं असेल तर तुम्ही चूक आहात

Mar 22, 2019, 11:57 AM IST

तुमचं या बँकांत अकाऊंट असेल तर तुमच्यासाठी अत्यंत काळजीची बातमी...

भारतीय स्टेट बँकेनं सलग दुसऱ्या तिमाहीत तोट्याचा ताळेबंद जाहीर केलाय... तर गेल्याच आठवड्यात पंजाब नॅशनल बँकेनंही १५ हजार कोटींचा तोटा घोषित केला...

May 23, 2018, 10:38 PM IST

१० X ४ मीटरच्या भिंतीमागे आधारचा डाटा सुरक्षित, न्यायालयात केंद्र सरकारचा दावा

'आधार'च्या सुनावणी दरम्यान केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात नागरिकांचा डाटा 'आधार'मध्ये सुरक्षित आहे, असा दावा केलाय. हे सांगताना, १० मीटर उंच आणि ४ मीटर रुंद भिंतीमागे आधारचा डाटा सुरक्षित असल्याचं केंद्र सरकारच्या प्रतिनिधींनी म्हटलंय.

Mar 22, 2018, 11:06 AM IST

फेसबुकसोबत व्हॉट्सअ‍ॅपची माहिती शेअर न करण्याचा मागणी

व्हॉट्सअ‍ॅप या लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅपशिवाय आजकाल कोणाचाच दिवस संपत नाही. पण फ्रांसमध्ये व्हॉट्सअ‍ॅपच्या वापराबद्दल प्रश्नचिन्ह उभी करण्यात आली आहेत. 

Dec 19, 2017, 08:24 PM IST

एअरटेल ब्रॉडबॅन्डच्या युजर्सनादेखील डाटा रोलओवरची सुविधा

  एअरटेल पोस्टपेडपाठोपाठ आता ब्रॉडबॅन्डच्या युजर्सनादेखील त्यांनी खुषखबर दिली आहे.

Nov 8, 2017, 01:32 PM IST

इंटेक्स आणि रिलायन्स जिओची हातमिळवणी, युजर्सला होणार मोठा फायदा

रिलायन्स जिओसोबत हातमिळवणी केल्यानंतर इंटेक्स टेक्नोलॉजीजने एक मोठी घोषणा केली आहे.

Sep 8, 2017, 05:34 PM IST

केवळ ७० रुपयांत वर्षभर अनलिमिटेड टूजी डाटा!

भारताच्या स्वातंत्र्याला ७० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन आपल्या ग्राहकांना आणखी एक खुशखबर दिलीय. 

Aug 15, 2017, 09:17 AM IST

केवळ 75 रुपयांत महिनाभर अनलिमिटेड 4जी डाटा

सध्या देशात टेलिकॉम कंपन्यांचा स्वस्त प्लान्सची ग्राहकांवर उधळण करण्याचा एक ट्रेन्डच सुरू आहे... या स्वस्त प्लान्सच्या घोडदौडीत 'युनीनॉर' या कंपनीनंही एक धम्माल प्लान सादर केलाय.

Apr 18, 2017, 06:11 PM IST

४७ रुपयांत ५६ जीबी डेटा, कोणती कंपनी देतेय ही ऑफर ?

 रिलायन्स जिओनंतर आता इतर टेलिकॉम कंपन्या ऑफर देण्यासाठी चढाओढ करत आहेत. खास करून डाटाबाबत एअरटेल, रिलायन्स जिओ, वोडाफोनसह अनेक कंपन्या ग्राहकांना आकर्षीत करत आहेत. रोज एक नवीन ऑफरच्या जमान्यात टेलिकॉम कंपनी टेलिनॉरही उतरली आहे. आता ही कंपनी सर्वात स्वस्त डाटा देण्याचा प्लॅन देत असल्याचा दावा करीत आहे. 

Mar 28, 2017, 07:22 PM IST

बीएसएनएलची नवी ऑफर, १ जीबी डाटा ३६ रु, २ जीबी ७८ रुपयात

 जिओला टक्कर देण्यासाठी सरकारी टेलीकॉम कंपनी बीएसएनएलने आपल्या ३ जी इंटरनेटची खास ऑफर जाहीर केली आहे. आपल्या दरात सुमारे ३/४ ने कपात केली आहे. त्यानुसार आता १ जीबी डाटा फक्त ३६ रुपये ते २ जीबी डाटा हा ७८ रुपयात मिळणार आहे. 

Feb 3, 2017, 11:32 PM IST

३१ मार्चनंतर अशी असेल रिलायन्स जिओची ऑफर...

फ्री डाटा आणि फ्री कॉलची रिलायन्सची हॅप्पी न्यू इअर ऑफर ३१ मार्च रोजी संपुष्टात येणार आहे. यानंतर रिलायन्सचा प्लान काय असेल? याची उत्सुकता ग्राहकांसोबतच प्रतिस्पर्धी कंपन्यांनाही लागून राहिलीय. 

Jan 19, 2017, 05:08 PM IST

जिओनंतर 'व्होडाफोन'ची अनलिमिटेड फोर जी इंटरनेट डाटा ऑफर

दूरसंचार सेवा प्रदान करणाऱ्या 'व्होडाफोन' या कंपनीनं काही भागांमधील प्रीपेड ग्राहकांसाठी अनलिमिटेड थ्री जी - फोर जी इंटरनेट डाटाची ऑफर जाहीर केलीय. 

Jan 7, 2017, 11:27 AM IST

आयफोन ग्राहकांसाठी 15,000 रुपयांचा मोफत 4 जी डाटा!

येत्या 6 ऑक्टोबरपासून आयफोनचे सर्वात लेटेस्ट मॉडेल 6 एस आणि 6 एस प्लस भारती एअरटेलच्या रिटेल दुकानांमध्ये विक्रिसाठी उपलब्ध होणार आहे. 

Oct 13, 2015, 05:05 PM IST

240 रुपयांना अनलिमिटेड इंटरनेटचा 'धडाकेबाज' प्लान!

तुम्ही तुमच्या डाटा कार्डचं बिल भरून भरून वैतागला असाल तर आता तुमचा त्रास कमी होण्याची शक्यता आहे. मोबाईलवर इंटरनेटचा वापर धडाधड करणाऱ्यांसाठी बीएसएनएलनं (भारत संचार निगम लिमिटेड) एक धडाकेबाज प्लान सादर केलाय. 

Apr 2, 2015, 05:17 PM IST