डबे घसरले

मुंबई - हावडा मेलचे तीन डबे इगतपुरीजवळ घसरले

इगतपुरीजवळ १२८०९ डाऊन मुंबई - हावडा मेलचे तीन डबे रुळावरून घसरलें. या अपघातामुळे मुबंई-दिल्लीसह उत्तर भारतात जाणारी आणि येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Jun 10, 2018, 08:07 AM IST

मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील या गाड्या रद्द

खंडाळा रेल्वे स्टेशनजवळ मालगाडी रूळावरून घसरल्यानं मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झालीय. मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील तब्बल १६ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर दोन गाड्यांचे मार्ग बदलले आहेत.

Sep 7, 2017, 07:54 PM IST

हार्बर रेल्वेचा खोळंबा, माहीमला डबे घसरले

लगबगीच्या वेळी हार्बरचा रेल्वेचा चांगलाच खोळंबा झालाय. माहिमला रेल्वेचे चार डबे घसरल्याचं समजतंय.

Aug 25, 2017, 11:11 AM IST

सोलापुरातील दुधनीत मालगाडीचे सहा डबे घसरले

सोलापूर जिल्ह्यातल्या दुधनी रेल्वे स्टेशनवर मध्यरात्री मालगाडीचे सहा डबे घसरले. त्यामुळे दक्षिण भारतातकडे जाणाऱ्या १२ गाड्यांचे मार्ग वळवण्यात आलेत. 

May 1, 2017, 10:36 AM IST

हार्बर आणि सेन्ट्रल रेल्वेचा 'मेगाब्लॉक' रद्द

सीएसटीजवळ लोकलचे दोन डबे घसरल्याने, हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. म्हणून हार्बर आणि सेंट्रल मार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्यात आले आहेत. प्लॅट फॉर्म क्रमांक दोनवर हा अपघात झाला आहे. लोकल प्लॅटफॉर्मवर येत होती तेव्हा हा अपघात झाला. 

Sep 14, 2014, 12:21 PM IST

मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू

टिटवाळा आणि आंबिवली दरम्यान लोकल ट्रेनचे पाच डबे घसरल्यामुळे कालपासून मध्यरेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. ती आता पूर्ववत सुरू झाली आहे.

Mar 21, 2014, 09:40 AM IST