ठाणे

ठाणे कुणाचं?

ठाणे कुणाचं?

Jan 9, 2017, 07:08 PM IST

महापालिका निवडणुकीआधी ठाण्यात सेना-भाजपमध्ये जोरदार इनकमिंग

मनपा निवडणूकीच्या तोंडावर पक्षीय कोलांट्या उड्यांचं सत्र ठाण्यात सुरू झालं आहे.

Jan 8, 2017, 09:24 PM IST

मनसेने घेतले उद्धव ठाकरेंवर तोंडसुख

 शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ठाणे दौऱ्यावर मनसेने चांगलेच तोंडसुख घेतले आहे. 

Jan 6, 2017, 10:54 PM IST

ठाण्यात बंदी, कल्याणमध्ये उद्धव ठाकरेच्या कार्यक्रमाला परवानगी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आजच्या ठाण्यातील कार्यक्रमाला आचारसंहितेचा फटका बसला असला तरी उद्या कल्याणमध्ये  बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या लोकार्पण  सोहळ्याचा आचारसंहितेचा अडथळा दूर झाला आहे. 

Jan 6, 2017, 06:44 PM IST

ठाण्यात घरफोड्या करणारी टोळी सापळ्यात, १३ जणांना अटक

घरफोड्या करणारी एक मोठी टोळी ठाणे पोलिसांनी उध्वस्त केलीय. १३ जणांना पोलिसांनी अटक केलीय. त्यांच्याकडून ५५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

Jan 4, 2017, 07:13 PM IST

गुन्हेगारांची कुंडली उघडणार 'चरित्र' अॅप!

पोलिसांनी आपला खाक्या दाखवला की सराईत गुन्हेगांराच्याही कुंडल्या जगासमोर येतात. पण, आता मात्र केवळ संशयिताचे नाव समजताच त्या गुन्हेगारांची कुंडली मिळणार आहे. 'चरित्र' या सॉफ्टवेअरमुळे ठाणे पोलिसांना आता अवघ्या काही मिनिटांमध्ये गुन्हेगारांची कुंडली मिळणार आहे. 

Jan 4, 2017, 10:45 AM IST

ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी...

ठाणे महापालिकेला स्टेमकडून होणारा पाणी पुरवठा आज सकाळी 9 वाजल्यापासून उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

Jan 4, 2017, 08:30 AM IST