ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी...

ठाणे महापालिकेला स्टेमकडून होणारा पाणी पुरवठा आज सकाळी 9 वाजल्यापासून उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

Updated: Jan 4, 2017, 08:30 AM IST
ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी...  title=

ठाणे : ठाणे महापालिकेला स्टेमकडून होणारा पाणी पुरवठा आज सकाळी 9 वाजल्यापासून उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

समतानगर, ऋतुपार्क, सिध्देश्वर, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, मुंब्रा-कोळीवाडा, शैलेशनगर, संजयनगर आणि कळवाच्या काही भागात पाणी पुरवठा, आज सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत बंद राहील.

तर घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ या परिसराचा पाणी पुरवठा आज रात्री 9 ते उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत बंद असेल.