ठाणे | अर्थसंकल्पाबाबत ठाणेकरांच्या प्रतिक्रिया
ठाणे | अर्थसंकल्पाबाबत ठाणेकरांच्या प्रतिक्रिया
Poeple Reactions On Union Budget
शमिता शेट्टीच्या गाडीला धडक; ड्रायव्हरलाही मारहाण
राबोडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Jan 31, 2019, 08:55 AM ISTएटीएसकडून पुन्हा मोठी कारवाई, २४ वर्षीय संशयित ताब्यात
प्रजासत्ताक दिनाच्या दुसऱ्याच दिवशी कारवाई
Jan 27, 2019, 01:37 PM ISTठाणे । तरण तलावात पिण्याचे पाणी, पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
ठाणे येथे तरण तलावात पिण्याचे पाणी, पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
Jan 24, 2019, 11:45 PM ISTभिवंडी । भारतातील पहिली ६ कोटींची कॅडिलॅक एस्केलेड लक्झरी कार
ठाण्यातील भिवंडीतील अरुण पाटील यांनी घेतली कॅडिलॅक एस्केलेड लक्झरी कार. या कारची किंमत आहे ६ कोटी रुपये.
Jan 24, 2019, 12:00 AM ISTठाणे । भिवंडीत एका महिलेवर सामूहिक बलात्कार
भिवंडीत एका महिलेवर सामूहिक बलात्कार
Jan 23, 2019, 11:55 PM ISTठाणे । ISIS संबंध : मुंब्रा, औरंगाबादेत एटीएसचे धाडसत्र
मुंब्रा आणि औरंगाबादमध्ये एटीएसने धाडसत्र टाकले आहे. आयएसआयएसशी संबंधावरून हे धाडसत्र सुरु आहे. एटीएसने ९ संशयितांची चौकशी सुरु केली आहे. सर्वांना ताब्यातही घेण्यात आल्याचे समजते. पण अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. ठाण्यामधील मुंब्र्यातील कौशा भागातून एटीएसने कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले. तर औरंगाबाद या ठिकणी सलमान नावाचा एक तरुण पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेसाठी काम करतो आणि हाच सलमान काही दिवसापूर्वी मुंब्रा भागात या तिघांना भेटण्यासाठी गेला होता. या संशयावरून एटीएसने कारवाई केली असावी, अशी शक्यता आहे.
Jan 23, 2019, 12:10 AM ISTकोकणातील शेतकऱ्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा
कोकणातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे.
Jan 22, 2019, 07:08 PM ISTठाणे | आज सुपरमूनचे दर्शन
ठाणे | आज सुपरमूनचे दर्शन
Thane D K Soman On Super Blood Wolf Moon And Total Lumar Eclipse
ठाणे । डान्सबारबाबत तरुणांना काय वाटते?
सर्वोच्च न्यायालयाने डान्सबारवरील बंदी उठवली. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात आता डान्स बार सुरु होणार आहेत. डान्सबारबाबत तरुणांना काय वाटते?
Jan 18, 2019, 12:05 AM IST...आणि शिवसेनेच्या ४० नगरसेवक - पदाधिकाऱ्यांचा जीव थोडक्यात वाचला
दिल्लीचं कामकाज कसं चालतं हे पाहण्यासाठी ठाण्याचे शिवसेनेचे नगरसेवक राजधानीला निघाले होते
Jan 10, 2019, 01:44 PM ISTवैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीची आत्महत्या, तपास सुरू
या खळबळजनक घटेनेने अनेकांनाच धक्का बसला आहे.
Jan 5, 2019, 02:22 PM IST