धक्कादायक, हात बांधून चिमुरडीला दिलं सोडून
रात्रीच्या सुमारास एका महिलेने हात बांधलेल्या अवस्थेतील चार वर्षीय चिमुकलीला सोडून दिले
Oct 5, 2018, 10:40 PM ISTबाप्पाचं लोकांना आवाहन करतायेत वाहतुकीचे नियम पाळा
गणपती बाप्पाच लोकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचं आवाहन करत आहेत. ठाण्याच्या खोपट भागात ठिकठिकाणी वाहतूक पोलिसांनी हा उपक्रम राबवला आहे.
Sep 22, 2018, 08:38 PM ISTराज्यात आरटीओच्या 37 अधिकाऱ्यांचे निलंबन
राज्यात आरटीओच्या 37 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. गृह विभागाची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे.
Sep 21, 2018, 09:43 PM ISTठाण्यात प्लास्टिकच्या गोडाऊनला भीषण आग
अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्याचं काम सुरू केलंय
Sep 12, 2018, 09:14 AM ISTव्हिडिओ : ...आणि गोविंदा नवव्या थरावरून खाली कोसळला
'जय जवान'नं दोनदा प्रयत्न करूनही त्यांना नऊ थर रचण्यात अपयश आलं...
Sep 4, 2018, 05:18 PM ISTमुंबईत ८ तर ठाण्यात १ गोविंदा जखमी
मुंबईसह ठाण्यामध्ये उंचच उंच हंडीचा थरार पाहायला मिळतोय.
Sep 3, 2018, 02:42 PM ISTठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये प्लास्टिक बंदी आणि अवयदानाची जनजागृती
या स्पर्धेत नामवंत राष्ट्रीय खेळाडूंसह जवळपास २१ हजार स्पर्धक सहभागी झालेत.
Sep 2, 2018, 08:31 AM ISTखड्डे बुजवण्यासाठी ठाण्याचे पालकमंत्री आणि आयुक्त उतरले रस्त्यावर
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर मात्र रस्त्यावर खड्डे
Aug 29, 2018, 02:37 PM ISTपुण्यातील एल्गार परिषदेप्रकरणी मुंबई - ठाण्यातून दोघांना अटक
एल्गार परिषदेप्रकरणी पुणे पोलिसांनी मुंबईतून व्हर्नन गोन्साल्वीस आणि ठाण्यातून अरुण परेराला अटक करण्यात आलीय.
Aug 28, 2018, 05:20 PM ISTचोरट्याने दिलेल्या धक्क्याने फलाटावर पडून विद्यार्थिनी जखमी
चोरट्याने सुस्मिताच्या हातातील सुमारे ७० हजार रूपयांचा आयफोन खेचला आणि तो पळू लागला
Aug 26, 2018, 08:58 AM ISTरेड्याचा धुमाकूळ, नागरिक आणि वाहनांना धडक
भिवंडी शहरातील बंदर मोहल्ला परिसरात रेड्याने धुमाकूळ घातला.
Aug 23, 2018, 06:39 PM ISTट्रेनमधून उतरताना फलाटावर पडून तरूणीचा मृत्यू
मीनल पाटील असं या तरुणीचं नाव असून ती मुळची नागपूरची आहे.
Aug 20, 2018, 11:19 AM ISTठाण्यातील रस्त्यांवर खड्ड्यांचा ठिय्या
चार कामगारांना पाठवून खड्ड्यांमध्ये रेती आणि दगड भरले जातात. मात्र पावसामुळे हीच रेती आणि दगडं पुन्हा वर येऊन या ठिकाणी मोठा खड्डा पडतो
Aug 14, 2018, 01:05 PM IST