मुंबईसह ठाण्यात अतिवृष्टीचा इशारा तर कोकणात मुसळधार
शनिवार आणि रविवारी कोकणात जोरदार पाऊस होणार आहे. मुंबईतही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
Aug 2, 2019, 04:04 PM ISTठाणे : संदीप नाईक राष्ट्रवादी का सोडतायत?
ठाणे : संदीप नाईक राष्ट्रवादी का सोडतायत?
Jul 31, 2019, 10:50 AM ISTमुंबई-ठाण्यात मुसळधार पाऊस : मदतीसाठी इथे करा संपर्क, पालिकेचं आवाहन
मुंबईत पावसाची दमदार हजेरी... विजांच्या कडकडाटासह रात्रभर पावसाची जोरदार बॅटिंग
Jul 27, 2019, 07:55 AM ISTठाणे । इंधन बचत करणारी नवी चारचाकी रिक्षा क्यूट
नवी चारचाकी रिक्षा क्यूट ठाण्यात धावू लागलीय..बजाज कंपनीनं ही क्यूट भारतीय बाजारात आणलीय. वजनानं हलकी आणि आकाराने लहान असणारी ही क्यूट इंधन बचत करणारी आहे. एक लीटर पेट्रोलमध्ये ही क्यूट ३५ किलोमीटर धावते. जास्तीत जास्त ७० वेगमर्यादा असणाऱ्या या वाहनाची इंजिन क्षमता २१६सीसी आहे. वाहनाचे इंजिन मागील बाजूस आणि सामान ठेवण्याची जागा वाहनाच्या पुढच्या बाजूला आहे. ठाणेकरांना ही नवी क्यूट आवडलीय.
Jul 25, 2019, 11:40 PM ISTई फूड टेम्पो : तरुणाची इलेक्ट्रिक फूड ट्रकची निर्मिती
एका तरुणाने इलेक्ट्रिक फूड ट्रकची निर्मिती केली आहे. महाराष्ट्रातला अशा प्रकारचा हा पहिलाच चारचाकी फूड ट्रक आहे.
Jul 24, 2019, 10:15 PM ISTठाणे | आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीला अग्निशमनदलाने वाचवलं
ठाणे | आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीला अग्निशमनदलाने वाचवलं
Jul 23, 2019, 05:55 PM ISTमुंबई, ठाण्यातील २,३०० झाडांमधून काढले ६,१०० खिळे, 'आंघोळीची गोळी'चा स्तुत्य उपक्रम
मनुष्य आणि झाडांमधील अंतर कमी करुन या संदर्भातील कायद्यांची जनजागृती संस्थेतर्फे केली जाते.
Jul 22, 2019, 12:25 PM ISTठाणे | माकडांच्या घुसखोरीमुळे नागरिक हैराण
ठाणे | माकडांच्या घुसखोरीमुळे नागरिक हैराण
Jul 15, 2019, 10:20 PM ISTठाणे : खेकड्यांनी फोडलं धरण? रंगलं राजकारण
ठाणे : खेकड्यांनी फोडलं धरण? रंगलं राजकारण
Jul 6, 2019, 12:25 AM ISTमुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस, कोकणात मुसळधार
अखेर जून महिन्याच्या अखेरीस पावसाने चांगलीच हजेरी लावली.
Jun 28, 2019, 11:30 AM ISTउल्हासनगरमध्ये दिड लाखांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
Jun 25, 2019, 09:08 PM ISTठाण्यातील ४ हजार ५०७ इमारती धोकादायक घोषित
राज्य सरकारनेच्या वतीने विधानसभेत ही माहिती देण्यात आली.
Jun 25, 2019, 12:47 PM IST