ठाणे जेल

'ठाणे जेलमध्ये कैद्याला मारहाण, विष्ठा दिली खायला'

येथील जेलमध्ये धक्कादायक प्रकार पुढे आलाय. याबाबत आमदार रमेश कदम यांनी गंभीर आरोप केलाय. जेल प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी एका कैद्याला जबर मारहाण करुन मानवी विष्ठा खायला लावली. त्यानंतर या कैदाची प्रकृती बिघडली असल्याचे कदम यांनी म्हटलेय. 

Jul 4, 2018, 09:44 PM IST

तुम्हीही होऊ शकता एक दिवसाचे कैदी, असा घेऊ शकता अनुभव

कारागृहाविषयी सर्वसामान्यात एक भिती असते. तसेच एक सुप्त आकर्षणही असते. नेमकी हीच उत्सुकता लक्षात घेऊन ठाणे मध्यवर्ती कारागृहात 'फील द जेल' हा आगळावेगळा उपक्रम राबवला जातोय. तुम्हाला एक दिवस कैदी होऊन तुरुंगवास अनुभवता येईल. 

Jul 18, 2017, 11:34 PM IST

मुंबई गॅंग रेपमधील बेपत्ता आरोपी ठाण्यातील जेलमध्ये

मुंबईतील शक्तीमिल गॅंग रेपमधील बेपत्ता आरोपी ठाण्यामधील जेलमध्ये सापडला आहे. सामूहिक बलात्कारातील आरोपी बेपत्ता असल्याने त्याला न्यायालयापुढे हजर करता आले नव्हते. त्यामुळे पोलिसांवर नामुष्की ओढवली होती.

Sep 27, 2013, 09:20 AM IST