टोल

सप्तश्रुंगी गडावर देवी दर्शन महाग, पायी जाणाऱ्यांनाही टोल

जिल्ह्यातील सप्तश्रुंगी गडावर देवीच्या दर्शनाला पायी चालत जाणाऱ्या भाविकांनाही आता टोल द्यावा लागणार आहे. 

Oct 7, 2015, 10:42 PM IST

मुंबईच्या एन्ट्री पॉईंट, कोल्हापूर शहराचा टोल रद्द करण्याची सरकारची भूमिका

कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरातला टोल रद्द करण्याची सरकारची भूमिका दिसत आहे. मतांसाठी भाजपची खेळी असल्याची चर्चा आहे. तसचे मुंबईच्या एन्ट्री पॉईटबाबतही निवडणुकीच्या तोंडावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

Aug 28, 2015, 07:32 PM IST

टोलनाक्यावर पैलवानांनी कर्मचाऱ्यांना बडवले

जिल्ह्यातल्या किणी टोलनाका कर्मचाऱ्यांना, पैलवानांनी अक्षरशः बुकलून काढलं. सोबतच टोलनाक्याचीही तोडफोड केली. 

Aug 27, 2015, 02:10 PM IST

टोलची पोलखोल होणार, माहिती वेबसाईटवर बंधनकारक

टोलची पोलखोल होणार, माहिती वेबसाईटवर बंधनकारक

Jul 24, 2015, 09:53 PM IST

नंदुरबारमध्ये तुमच्या टू-व्हिलरलाही लागेल टोल

 जगाच्या पाठीवर कुठेही होत नाही, अशी टोल वसुली नंदुरबार शहरात केली जात आहे. शहरात पेटोल डिझेलवर उपकराच्या माध्यमातून टोलसाठीची वसुली केली जात आहे. याबाबत दावे प्रतिदावे करणारे सत्ताधारी आणि विरोधक मुग  गिळून गप्प आहेत. 

Jun 22, 2015, 09:55 PM IST

नव्या रस्त्यांवर लहान वाहनांना टोल मुक्ती

आता नव्या बांधण्यात येणाऱ्या रस्त्यांवर लहान वाहनांसाठी टोल असणार नाही, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिली.

Jun 8, 2015, 08:28 PM IST

रस्ते हवे असतील तर टोल द्यावा लागेल - तावडे

शिक्षणावर अधिक खर्च करायचा असेल तर रस्ते, धरण, शेतकरी यांचे पैसे कापावे लागतील, असं धक्कादायक विधान केलं आहे स्वतः राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी...

Jun 6, 2015, 11:06 PM IST