टोला

सांगली : चंद्रकांत पाटील यांचा अजित पवारांना टोला

चंद्रकांत पाटील यांचा अजित पवारांना टोला

Feb 20, 2016, 08:57 PM IST

'रिमोटची बॅटरी चार्ज करा'- उद्धव यांचा 'सीएम'ना टोला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी 'रिमोटची बॅटरी चार्ज करा' असा टोला लगावला आहे. राज्यातील सत्तेचा रिमोट कंट्रोल माझ्याकडे असल्याने आम्हाला सहकार्य करा, असं यापूर्वी मुख्यमंत्री शिवसेना नेत्यांना म्हणाले होते.

Jan 25, 2016, 05:07 PM IST

महसूल मंत्री खडसेंचा शिवसेनेला टोला

महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी शिवसेनेला टोला लगावला. सत्ताधारी बदलल्यानंतर जुन्या सरकारी योजनांची नावे बदलणे बरे नाही. या कृतीतून फारच आकस दिसतो, असं खडसे यांनी म्हटलं आहे.

Oct 20, 2015, 10:12 AM IST

राज ठाकरेंना जनतेने जागा दाखविली- रामदास आठवले

संपूर्ण महाराष्ट्र माझ्या हातात द्या, सूतासारखा सरळ करेन, अशी आरोळी ठोकणाऱ्या राज ठाकरेंना जनतेने जागा दाखविली आहे. मागील निवडणुकीत १३ जागा जिंकणाऱ्या मनसेला यावेळी केवळ एकच जागा जिंकता आली. त्यामुळे मनसे आता १३ फूट खाली गेली आहे, असा टोला रिपाइंचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी येथे लगावला.

Oct 23, 2014, 09:02 AM IST