टॅक्स भरला नाही म्हणून हनुमानाला नोटीस
बिहारच्या आरामध्ये महापालिकेनं चक्क हनुमानालाच टॅक्स भरायची नोटीस पाठवली आहे.
Apr 24, 2016, 07:34 PM ISTपीएफवर टॅक्स लावणार नाही- अरूण जेटली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 8, 2016, 07:43 PM ISTपीएफवरील टॅक्स मागे घेण्याचे जेटलींचे संकेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 2, 2016, 08:31 PM ISTपीएफ पैसे काढण्यावर कर लावण्याचा निर्णय रद्द
केंद्र सरकारने भविष्य निर्वाह निधी (पीएफ) काढताना ठराविक रक्कमेवर कर आकारणी लावण्याचा आपला निर्णय मागे घेतला. मोठा विरोध झाल्यानंतर केंद्राने हा निर्णय घेतला.
Mar 1, 2016, 12:35 PM ISTपीएफवरील पैशावर टॅक्स
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 1, 2016, 09:59 AM ISTअरूण जेटलींची गुगली; पीएफ काढताना लागणार टॅक्स
सर्व नोकरदारांसाठी तसेच निवृत्त होणाऱ्या किंवा ज्यांची निवृत्तीची रक्कम मार्च महिन्यानंतर येणार आहे, अशा सर्व नोकरदारांसाठी ही धक्कादायक बातमी आहे.
Feb 29, 2016, 07:32 PM IST२० रूपये लीटरचं पेट्रोल, तुम्हाला ६० रूपयाने का दिलं जातं?
२० रूपये लीटरच पेट्रोल तुमच्यापर्यंत पोहोचतं तेव्हा...
Feb 8, 2016, 05:34 PM ISTनागरिकांनो तोपर्यंत टॅक्स भरू नका - न्यायालय
जर सरकार भ्रष्टाचारावर अंकुश आणू शकत नसेल, तर नागरीकांनी कर भरू नये, असं मत मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपिठाने व्यक्त केलं आहे.
Feb 3, 2016, 01:51 PM ISTआता ATM मधून पैसे काढणे होणार महाग
आता आगामी काळात ATM मधून पैसे काढणे महागात पडणार आहे. फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) ने सरकारला ATMमधून पैसे काढण्यावर अर्धा टक्के शुल्क लावण्याची सूचना दिली आहे. कॅशलेस इकॉनॉमी वाढविण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
Jan 25, 2016, 09:06 PM ISTकरदात्यांच्या पैशांवर खासदारांची चंगळ
भरमसाठ पगार, मोफत घरं, पाणी-वीज मोफत, रेल्वे-विमानाचा खर्च नाही हे कोणत्याही सर्वासामान्याचं स्वप्न. पण करदात्यांच्या पैशांवर ही चंगळ सुरू आहे जनतेच्या मतांवर निवडून आलेल्या खासदारांची. संसदेच्या कॅन्टीनमध्येही देशातलं सर्वात स्वस्त अन्न मिळतं. गेल्याच महिन्यात माहिती अधिकारात हे वास्तव समोर आलंय.
Jul 2, 2015, 01:48 PM ISTपीएफमधील पैसे ५ वर्षांच्या आधीच काढले तर टॅक्स
तुम्ही तुमच्या पीएफ (निवृत्ती वेतन)मधील पैसे ५ वर्षांच्या आधीच काढलेत तर तुम्हाला टॅक्स भरावा लागेल. त्यामुळे पाच वर्षांनंतर पैसे काढण्याचा विचार करावा.
Apr 24, 2015, 05:17 PM ISTराज्यांसाठी 'बजेट बोनान्झा'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 25, 2015, 01:31 PM ISTBMC बजेट: मुंबईकरांवर करांचा वाढीव बोजा पडणार?
देशातील सर्वात मोठी महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेचे २०१५-१६ चे बजेट आज स्थायी समितीमध्ये मांडले जाणार आहे.
Feb 4, 2015, 09:43 AM ISTपुणेकरांच्या खिशात हात घालण्याचा महापालिकेचा डाव
पुणेकरांच्या खिशात हात घालण्याचा महापालिकेचा डाव
Dec 20, 2014, 02:41 PM ISTमालेगावचा आपला अजब कायदा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 2, 2014, 08:26 AM IST