टीव्ही कलाकार

...म्हणून झाला घटस्फोट; जुहीचा खुलासा

टेलिव्हीजन जगतातील लोकप्रिय जोडी जूही परमार आणि सचिन श्रॉफ यांचा काही दिवसांपूर्वीच घटस्फोट झाला.

Jul 26, 2018, 01:09 PM IST

घटस्फोटानंतर 'या' बॉलिवूड अभिनेत्रीची सचिन-जूहीला मोठी मदत

टेलिव्हीजन वरील लोकप्रिय जोडी जूही परमार आणि सचिन श्रॉफ यांचा गेल्या महिन्यातच घटस्फोट झाला.

Jul 17, 2018, 10:20 AM IST

अभिनेत्री मौनी रॉयचा हॉट अंदाज

मौनीच्या कारकीर्दीवर कटाक्ष टाकायचा तर, एकता कपूरच्या 'क्योंकी सांस भी कभी बहू थी' मालिकेतून २००७ पासून सुरूवात केली होती.

Apr 30, 2018, 10:51 PM IST

या प्रसिद्ध अभिनेत्यावर बलात्काराचा आरोप, मेडिकल रिपोर्ट पॉझिटिव्ह

‘देवों के देव महादेव’ या मालिकेत भगवान रामची भूमिका साकारणारा पीयूष सहदेव याच्यावर बलात्काराचा आरोप आहे. रिपोर्टनुसार, पीयूषचा मेडिकल रिपोर्टही पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पीयूष या आरोपात दोषी ठरवला जाऊ शकतो. 

Dec 14, 2017, 03:12 PM IST

ड्रग्ज रॅकेटप्रकरणी ममता कुलकर्णीनंतर बॉलीवूड, टीव्ही कलाकारांकडे संशयाची सुई

आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट प्रकरणात बॉलीवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि तिचा पार्टनर विकी गोस्वामी हे मुख्य आरोपी असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. 

Jul 2, 2016, 08:34 PM IST

किंग खान शाहरुख करणवीर पुढं झुकला

बॉलिवूडचा बादशहा जितका फटकळ स्वभावाचा समजला जातो तेवढाच तो दिलदार सुद्धा आहे, हे नुकतंच एका प्रकरणावरून पुढं आलंय. किंग खाननं चक्क करणवीर व्होराची क्षमा मागितलीय.

Apr 29, 2014, 08:49 AM IST