मिशन ऑस्ट्रेलियासाठी टीम इंडिया चेन्नईमध्ये
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच वनडे सामन्यांच्या मालिकेला रविवारपासून सुरुवात होतेय.
Sep 15, 2017, 01:03 PM ISTप्रग्यान ओझा संपर्कात नाही, बंगाल क्रिकेट असोसिएशन प्रज्ञानच्या शोधात
टीम इंडियासाठी टेस्ट क्रिकेट खेळलेला स्पिनर प्रग्यान ओझा याच्यात आणि बंगाल क्रिकेट असोसिएशन यांच्यात कोल्डवॉर सुरुच असल्याचं दिसत आहे.
Sep 14, 2017, 02:10 PM ISTऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश देणं सोपं नसेल - सौरव गांगुली
टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुली याने ऑस्ट्रेलियाविरोधात होणाऱ्या सीरिजसंदर्भात एक मोठं वक्तव्य केलं आहे.
Sep 14, 2017, 12:25 PM ISTधोनीशिवाय वर्ल्डकप टीमचा विचारच होऊ शकत नाहीत - रवी शास्त्री
महेंद्र सिंह धोनी हा २०१९ चा वर्ल्डकप खेळणार की नाही, अशा चर्चा सुरू आहेत. त्याच्या फिटनेसमुळे त्याच्यावर हे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. धोनीच्या २०१९ चा वर्ल्डकप खेळण्यावर टीम इंडियाचे कोच रवी शास्त्री यांनीही यावर आपलं मत व्यक्त केलं आहे.
Sep 13, 2017, 10:21 PM ISTसचिनच्या मते ‘हा’ होता टीम इंडियासाठी सर्वात वाईट काळ
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर म्हणाला की, ‘वर्ल्ड कप २००७ हा टीम इंडियासाठी सर्वात वाईट काळ होता. टीम इंडियाने वेस्ट इंडीजमध्ये खेळल्या गेलेल्या वर्ल्ड कप २००७ च्या पहिल्या राऊंडमध्ये बाहेर झाल्यावर खूप बदल पाहिले आहेत’.
Sep 12, 2017, 05:42 PM ISTऑस्ट्रेलियाविरुद्ध इंडियाची ही टीम उतरणार मैदानात
ऑस्ट्रेलियाविरुद्ध येत्या १७ सप्टेंबरपासून खेळवण्यात येणाऱ्या वन डे मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. २०१९ क्रिकेट वर्ल्डकप तयारीच्या पार्श्वभूमीवर या टीममध्ये कुणाला संधी मिळणार याकडं क्रिकेटप्रेमींच्या नजरा लागल्या होत्या. या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला असून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही निवड करण्यात आली आहे.
Sep 10, 2017, 02:00 PM ISTरोहित शर्माने शेअर केला पत्नीसोबतचा हा सेल्फी
टीम इंडियाचा ओपनर बॅट्समन रोहित शर्मा याने आपल्या पत्नीसोबतचा सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Sep 8, 2017, 10:47 PM ISTटीम इंडियाचा श्रीलंकेवर दणदणीत विजय
श्रीलंका दौऱ्यात एकमेव खेळविलेल्या टी-२० मॅचमध्ये टीम इंडियाने लंकेवर दणदणीत विजय मिळवला आहे.
Sep 6, 2017, 10:54 PM ISTटीम इंडियासमोर विजयासाठी १७१ रन्सचं आव्हान
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील टी-२० मॅचमध्ये श्रीलंकेने टीम इंडियासमोर विजयासाठी १७१ रन्सचं आव्हान दिलं आहे.
Sep 6, 2017, 09:16 PM ISTक्रिकेट | भारत विरूद्ध श्रीलंका | पाचव्या वंडेत ६ गडी राखून टीम इंडियाचा विजय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 4, 2017, 11:10 AM ISTशतक झळकावून धोनी केला अनोखा 'नॉट आऊट' रेकॉर्ड
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याला सर्वात चांगला मॅच फिनिशर आहे हे काही वेगळं सांगायला नको. तरीही श्रीलंकेच्या दौ-याआधी धोनीच्या फॉर्मवर प्रश्न उपस्थित केले गेले.
Aug 29, 2017, 10:04 AM ISTबुमराहचा धमाका, श्रीलंकेत हे रेकॉर्ड्स केले नावावर
टीम इंडियाने रविवारी पाल्लेकेले मैदानात खेळलेल्या तिस-या वन-डे सामन्यात श्रीलंकेचा सहा विकेटने धुव्वा उडवत पाच सामन्यांच्या सीरीजमध्ये ३-० ने आघाडी घेतली आहे. श्रीलंकेने भारतासमोर २१८ रन्सचे लक्ष्य दिले होते. ते टीम इंडियाने ४५.१ ओव्हर्समध्ये चार विकेट गमावून पूर्ण केले.
Aug 28, 2017, 04:17 PM ISTशाहिद आफ्रिदीला भासत आहे टीम इंडियाची उणिव
शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय क्रिकेट टीमच्या पुनरागमनाचं स्वागत केलं आहे. पीसीबीने पुढील महिन्यात वर्ल्ड इलेव्हन विरूद्ध तीन टी-२० सामन्यांच्या सीरीजचं आयोजन केलं आहे.
Aug 28, 2017, 10:08 AM ISTचांगल्या सुरुवातीनंतर टीम इंडियाचं लोटांगण
२३१ रन्सचा पाठलाग करताना टीम इंडियानं श्रीलंकेसमोर लोटांगण घातलं आहे.
Aug 24, 2017, 10:03 PM ISTतक्रारीनंतर टीम इंडियाला मिळाली नवी जर्सी
टीम इंडिया श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत नव्या जर्सीत दिसणार आहे. टीम इंडिया आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ(बीसीसीआय)ने तक्रार दाखल केल्यानंतर स्पोर्ट्स उत्पादने तयार करणारी नाईके कंपनी नव्या जर्सी उपलब्ध केल्यात.
Aug 23, 2017, 04:40 PM IST