जेम्स अँडरसन

Ishant Sharma: भारताचा 'हा' गोलंदाज अँडरसनपेक्षा भारी; इशांत शर्मा स्पष्टच म्हणाला...

Aus vs Eng, Ashes test 2023: अँडरसनने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 1100 विकेट्सचा टप्पा गाठत इतिहास रचला आहे. 289 सामन्यात अँडरसनने (James Anderson) ही कामगिरी केलीये. अशातच आता टीम इंडियाचा गोलंदाज इशांत शर्मा (Ishant Sharma) याने मोठं वक्तव्य केलंय. 

Jun 26, 2023, 04:05 PM IST

ICC Test Rankings: इंदूर टेस्टदरम्यान टीम इंडियाच्या बॉलरला लॉटरी, ICC कसोटी क्रमवारीत नंबर 1

Latest ICC Test Ranking : आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊंसिलने (ICC) कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. यात भारताच्या रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) ने क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे.

Mar 1, 2023, 03:39 PM IST

PAK vs ENG 2nd Test: अँडरसनचा मॅजिकल बॉल, रिझवानची हवा टाईट... Video पाहून तुम्हीही म्हणाल 'मानलं रे भावा'

Pakistan vs England : जेम्स अँडरसन (James Anderson) म्हणजे 40 वर्षाचा तरूण खेळाडू... याच अँडरसनने तरुण पोरांना लाजवेल अशी फिटनेस राखली. त्याचबरोबर बॉलिंग धार कधी कमी होऊन दिली नाही.

Dec 11, 2022, 06:33 PM IST

जेम्स अँडरसनने इयान बॉथमच्या 'या' विक्रमाची केली बरोबरी

अँडरसनच्या भेदक माऱ्यामुळे वेस्ट इंडिजचा पहिला डाव २८९ धावांवर आटोपला.

Jan 25, 2019, 01:10 PM IST

सर रवींद्र जडेजाला धक्का, टेस्ट रँकिगमध्ये अव्वल स्थान गमावले

भारतीय संघाचा ऑलराऊंडर क्रिकेटर सर रवींद्र जडेजाला रविवारी एकाच दिवशी दोन मोठे धक्के बसले. 

Sep 10, 2017, 07:42 PM IST

सेहवागने पाच वर्षानंतर घेतला असा बदला

भारताने इंग्लंडला दुसऱ्या कसोटीत 246 धावांन हरवले. टीम इंडियाच्या या विजयाचा जल्लोष भारतभर करण्यात आला. 

Nov 22, 2016, 10:34 AM IST

अँडरसननं धोनीलाही केली शिवीगाळ

भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी याला इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अॅँडरसन यानं अत्यंत घाणेरडय़ा शब्दांत संबोधल्याचं वृत्त आहे. रवींद्र जडेजाचे दात तोडण्याची धमकी दिल्याचाही आरोप अँडरसनवर करण्यात आला होता. यामुळं तो ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्क याच्या पंक्तीत जाऊन बसला आहे.

Aug 6, 2014, 01:16 PM IST