सेहवागने पाच वर्षानंतर घेतला असा बदला

भारताने इंग्लंडला दुसऱ्या कसोटीत 246 धावांन हरवले. टीम इंडियाच्या या विजयाचा जल्लोष भारतभर करण्यात आला. 

Updated: Nov 22, 2016, 10:34 AM IST
सेहवागने पाच वर्षानंतर घेतला असा बदला title=

नवी दिल्ली : भारताने इंग्लंडला दुसऱ्या कसोटीत 246 धावांन हरवले. टीम इंडियाच्या या विजयाचा जल्लोष भारतभर करण्यात आला. 

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनेही ट्विटरवरुन संघाचे कौतुक केले. तसेच यावेळी त्याने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनवर निशाणाही साधला.

यावेळी सेहवागने त्याला 2011ची आठवण करुन दिली. त्यावेळी अँडरसनने सेहवागला शून्यावर बाद करत किंग पेयर नाव ठेवले होते. त्याचप्रमाणे आता अँडरसनच्या नावासोबतही किंग पेयर हे नाव जोडलं गेलंय, असं सेहवाग म्हणाला. सेहवागचे हे ट्वीट अनेकांनी रिट्वीट केलंय.