जेएनपीटी

जेएनपीटी बंदरात ट्रेलर थेट समुद्रात, चालक बेपत्ता

उरण, जेएनपीटी बंदरात एक विचित्र अपघात झाला. ट्रक ट्रेलर ड्रायव्हरसह जेटीवरून थेट समुद्रात. 

May 16, 2019, 11:40 PM IST

एअर इंडियाची इमारत जेएनपीटीला विकणार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 28, 2018, 11:26 AM IST

सिगापूर बंदराचे आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण

जेएनपीटीमधील सिगापूर बंदर प्राधिकरण भारत मुंबई टर्मिनल या चवथ्या  बंदराच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झाले आहे. आज या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे.

Feb 18, 2018, 09:35 AM IST

जेएनपीटीची तिन्ही बंदरे बंद पाडण्याचा ग्रामस्थांचा इशारा

  जेएनपीटीने ग्रामस्थांच्या मागण्यांचा विचार केला नाही. तर जेएनपीटीची तिन्ही बंदरे बंद पाडू, असा इशारा उरणमधील ग्रामस्थांनी दिलाय. 

Feb 3, 2018, 08:54 AM IST

वाहतूक कोंडीमुळे कंटेनर्स समुद्रमार्गे जेएनपीटीकडे नेण्याची गडकरींची योजना

मुंब्रा, पनवेल आणि ठाणे बेलापूर रस्त्यावर जेएनपीटीकडे जाणाऱ्या कंटेनर्सनी नेहमीच वाहतूक कोंडी होते. मात्र केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी यावर उतारा शोधून काढला आहे. 

Nov 9, 2017, 12:17 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची मुजोरी कॅमे-यात कैद

राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याने सनदी अधिका-यासोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार घडला आहे. ही संपूर्ण घटना कॅमे-यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.

Aug 18, 2017, 07:29 PM IST

युरोपनंतर भारतातही सायबर हल्ला... जेएनपीटीचं कामकाज ठप्प

युरोपनंतर भारतातही सायबर हल्ला... जेएनपीटीचं कामकाज ठप्प

Jun 28, 2017, 03:51 PM IST

युरोपनंतर भारतातही सायबर हल्ला... जेएनपीटीचं कामकाज ठप्प

युरोपियन सायबर हल्ल्यानंतर या दहशतावादाचे भारतातही पडसाद उमटलेत. देशातल्या सर्वाधिक वर्दळीच्या जेएनपीटी बंदरात सायबर हल्ल्यामुळे कामकाज ठप्प झालंय. 

Jun 28, 2017, 11:35 AM IST

जेएनपीटीत पंतप्रधांनाच्या भाषणाची सुरुवात मराठीतून

जेएनपीटीत पंतप्रधांनाच्या भाषणाची सुरुवात मराठीतून 

Aug 16, 2014, 02:02 PM IST

पाहा, काय आहे जेएऩपीटी 'पोर्ट कनेक्टिव्हिटी प्रकल्प'

पाहा, काय आहे जेएऩपीटी 'पोर्ट कनेक्टिव्हिटी प्रकल्प'

Aug 16, 2014, 12:56 PM IST

राज ठाकरे यांचा गुजरातच्या `गोदीं`वर हल्लाबोल

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका दगडात दोन पक्षी मारलेत. एकीकडे जेएनपीटी अर्थात जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या कारभारावर खरमरीत शब्दांत टीकास्त्र सोडतानाच, दुसरीकडे राज ठाकरेंनी गुजरातवरही हल्ला चढवलाय.

Dec 24, 2013, 03:05 PM IST

प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन, जेएनपीटी होणार ठप्प

२७ वर्षांपासून जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांच्या साडेबारा टक्के भूखंडाच्या मागण्या मान्य होत नसल्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी बंदचं हत्यार उपसले आहे. प्रकल्पग्रस्तांनी २७मार्चपासून बेमुदत बंदची हाक दिली आहे. या बंदमुळे जेएनपीटी बंदर कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Mar 22, 2012, 08:49 AM IST