जीवे मारण्याची धमकी

सौरभ गांगुलीला जीवे मारण्याची धमकी, घरी आले पत्र

 टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीसंदर्भात एक धक्कादायक बातमी आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सौरभला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. 

Jan 9, 2017, 07:57 PM IST

पॉर्नस्टार नादियाला मिळतेय जीवे मारण्याची धमकी

पॉर्नस्टार म्हणून जगभरात प्रसिद्ध झालेली सनी लिओनीला सध्या बॉलीवूड तसेच भारतात प्रेम मिळत असले तर पॉर्नस्टार नदिया अलीसोबत मात्र असे काही घडत नाहीये. पाकिस्तानी सनी लिओनी अशी नदिया अलीची ओळख आहे.

Jun 2, 2016, 10:51 AM IST

एकनाथ खडसेंना जीवे मारण्याची धमकी

राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना फेसबुकच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. सुनील पाटील आणि आनंदा पाटील या फेसबुकवर मित्रांनी चॅटिंग दरम्यान खडसेंना ही धमकी दिल्याचा आरोप होतोय. 

Feb 16, 2016, 12:55 PM IST

क्रिकेटपटू भुवनेश्वर कुमारला जीवे मारण्याची धमकी

 भारतीय क्रिकेट टीमसोबत श्रीलंका दौऱ्यावर गेलेला फास्ट बॉलर भुवनेश्वर कुमार आणि त्याच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी मिळालीय. एका जमीन खरेदी प्रकरणात ही धमकी त्यांना मिळाल्याचं कळतंय. मेरठ पोलीस स्टेशनमध्ये याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास सुरू आहे.

Aug 10, 2015, 11:19 AM IST

अण्णांना फेसबुकवरून जीवे मारण्याची धमकी

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना जीवे मारण्याची धमकी मिळालीये. कॅनडा स्थित भारतीय नागरिक गगन विधू यानं फेसबुकच्या माध्यमातून कल्याणचे रहिवासी अशोक गौतम यांच्या फेसबुक अकाऊंटवर धमकी दिलीये. 

Mar 4, 2015, 08:16 PM IST

लिएंडर पेस आणि त्याच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी

भारताचा ख्यातनाम टेनिसपटू लिएंडर पेसला एका माजी क्रिकेटपटूनं जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी पेसनं मुंबईतील वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

Oct 17, 2014, 06:47 PM IST

‘मुशर्रफना ठार करा, मिळवा १०० कोटी’

पाकिस्तानमध्ये चार वर्षांनंतर माघारी परतलेले माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना ठार मार आणि मिळवा कोटी रूपये, अशी बक्षिसाची घोषणा जमहूरी वतन पार्टीचे अध्यक्ष नवाबजादा तलाल अकबर बुगटी यांनी केली आहे.

Mar 26, 2013, 01:40 PM IST