गूळ आणि काळे मीठ मिक्स करून खाल्ल्याने मिळतात 'हे' 5 जबरदस्त फायदे
Jaggery and Black Salt Benefits in Marathi: गूळ आणि काळे मीठ मिक्स करून खाल्ल्याने मिळतात 'हे' 5 जबरदस्त फायदे. गूळ चा केवळ चवीला स्वादिष्ट नाही तर आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर मानला जातो. काळ्या मिठामध्ये अनेक प्रकारचे खनिजतत्त्व आणि डिटॉक्सिफाइन गुण असतात. याच्या सेवनाने शरीरातील टॉक्सीन्स देखील बाहेर पडतात.
Jan 21, 2025, 08:23 PM ISTप्रेग्नंन्सी नंतर वाढलेलं पोट कमी करायचंय? मग फॉलो करा 'या' 5 टिप्स
How To Reduce Belly Fat After Pregnancy in Marathi: गरोदरपणानंतर वाढलेले पोट कसं कमी कराल? 5 टिप्स येतील कामी. बाळंतपणानंतर वजन कमी करण्यासाठी महिलेला खूप मेहनत करावी लागते. परंतु 5 टिप्स वापरून तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता तसेच वाढलेलं पोट देखील कमी करू शकता.
Jan 21, 2025, 06:35 PM ISTओठांच्या बदलत्या रंगावरून जाणून घ्या तुम्हाला कोणता आजार झाला आहे
Health Condition by Health Colors: ओठांच्या बदलत्या रंगावरून जाणून घ्या तुम्हाला कोणता आजार झाला आहे? ओठ आपल्या सौंदर्यात फक्त भर पाडत नाही तर, त्यांच्या बदलत्या रंगांमुळे अंतर्गत आरोग्याची स्थितीही दिसून येते.
Jan 20, 2025, 02:54 PM IST
'या' 3 ठिकाणी मनमोकळेपणाने पैसे खर्च करा, संपत्ती वाढेल
Chanakya Niti Tips in Marathi: आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीति शास्त्रामध्ये दान करण्याचे महत्त्व सांगितले आहे. 'या' 3 ठिकाणी मनमोकळेपणाने पैसे खर्च करा, संपत्ती वाढेल
Jan 16, 2025, 08:11 PM ISTकाही माणसं कधीही करु शकतात विश्वासघात; 'या' पाच संकेतांकडे चुकूनही करु नका दुर्लक्ष
Relationship Tips: विश्वासघात... एक असा टप्पा जिथं भल्याभल्यांचं मानसिक खच्चीकरण होतं. अनेकदा जवळच्याच माणसांनी विश्वासघात केल्यानं हा वार जिव्हारी लागतो.
Jan 1, 2025, 03:15 PM IST
महिलांच्या नाभीचा आकार उघड करतो सर्व रहस्य, जाणून घ्या
एखाद्याच्या शरीराच्या अवयवांच्या आकारावरून आपण त्याच्या जीवनाबद्दल आणि त्याच्या स्वभावाबद्दल जाणून घेऊ शकतो का? ही गोष्ट रंजक वाटत असेल तरी समुद्रशास्त्रानुसार हे सांगता येतं.
Dec 26, 2024, 01:31 PM ISTSaree Cancer : महिलांमध्ये वाढतोय 'साडी कॅन्सर'चा धोका, नेमका काय आहे हा प्रकार?
Saree Cancer : साडी हा महिलांचा सर्वात आवडता विषय आहे. प्रत्येक महिलांकडे असंख्य साड्या असतात तरीदेखील त्यांना त्या कमी वाटतात. पण साडी नेसण्याची त्यांची एक सवय त्यांना कर्क रोगाच्या जवळ घेऊन जाते. या कॅन्सरला वैद्यकिय भाषेत साडी कॅन्सर असं म्हणतात. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊयात.
Nov 8, 2024, 01:42 PM ISTअंड्यांमधून पसरतंय इन्फेक्शन; जाणून घ्या किती धोकादायक
अंड्याचा वापर सर्रास केला जातो. पण अंड्यात असलेल्या साल्मोनेला नावाचे बॅक्टेरिया असते. ज्यामुळे फूड पॉइजनिंगचा त्रास होऊ शकतो.
Oct 19, 2024, 05:57 PM ISTरोज पनीर खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे का?
Paneer Benefits For Health: रोज पनीर खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? पनीर चविष्ट असण्यासोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. यामध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात असतात जे आरोग्यासाठी आवश्यक पोषक देतात.
Aug 6, 2024, 01:08 PM ISTयश एकाला मिळतं अन् दुसऱ्याला नाही, असं का होतं? सद्गुरुंनी सांगितलं 'या' मागचं कारण
हल्ली प्रत्येकजण यशाच्या मागे धावताना दिसत आहे. सकाळपासून ते अगदी रात्रीपर्यंत प्रत्येकजण कामात दिसतात. अशा प्रकारचे मेहनत आज अनेकजण करत आहेत. पण एकालाच यश मिळत आणि दुसऱ्याला का नाही? नेमकं काय चुकतं? यावर सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी सांगितलं महत्त्वाचं कारण?
Jul 30, 2024, 04:37 PM ISTडॉ. श्रीराम नेने सांगतात नाश्तात 'या' गोष्टी टाळाव्यात
Breakfast Tips: डॉ. श्रीराम नेने सांगतात नाश्तात 'या' गोष्टी टाळाव्यात. डॉ.श्रीराम नेने अनेकदा त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नेहमीच आरोग्यासंबंधित टिप्स शेअर करत असतात. नुकताच त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सकाळी नाश्त्यामध्ये कोणत्या गोष्टी खाणं टाळाव्यात याबद्दल सांगितले आहे.
Jul 29, 2024, 03:56 PM IST
मुलांची छोटी-छोटी कामं आपणच करणे हे प्रेम नाही! जया किशोरींच्या 5 Parenting Tips
Jaya Kishori Parenting Tips: अनेकदा पालकांच्या चुकीच्या वागण्याने मुलांना स्वावलंबन हा गुण आत्मसात करणे कठीण होते. अशावेळी जया किशोरी काय सांगतात, ते जाणून घ्या?
Jul 24, 2024, 03:42 PM ISTसुधा मूर्तींनी सांगितला स्वतःचे भविष्य वर्तवण्याचा एकमेव मार्ग!
सुधा मूर्तींनी सांगितला स्वतःचे भविष्य वर्तवण्याचा एकमेव मार्ग! कृतीशिवाय दृष्टी हे केवळ स्वप्न आहे, दृष्टी नसलेली कृती म्हणजे केवळ वेळ घालवणे,पण दृष्टी आणि कृती एकत्र जग बदलू शकतात.
Jul 18, 2024, 02:11 PM ISTगरोदर महिलांना आणि लठ्ठ लोकांना का जास्त चावतात मच्छर? कारण अतिशय इंटरेस्टिंग
Mosquito Bites Interesting Facts : गरोदर महिला, लहान मुले आणि लठ्ठ व्यक्तींना सर्वाधिक मच्छर चावत असल्याचा अनेकांचा अनुभव असेल. यामागचं कारण काय समजून घ्या.
Jul 17, 2024, 03:17 PM ISTगूळ शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू कसे तयार करायचे?
घरच्या घरी गूळ शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू कसे तयार करायचे? लाडू खायला सर्वांनाच आवडतात. तीळ, खोबरं, बुंदी , शेव, बेसन याव्यतिरिक्त अनेक प्रकारचे लाडू अगदी चवीने खाल्ले जातात.
Jul 17, 2024, 02:02 PM IST