भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी दिलासादायक बातमी, पण...
या आर्थिक वर्षात भारताच्या जीडीपीत....
Jun 10, 2020, 06:30 PM ISTअमेरिका, ब्रिटनमध्ये लॉकडाऊन कधी संपणार?
चीनमध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढले
Apr 13, 2020, 11:13 AM ISTदेशाचा आर्थिक विकास दर गेल्या सहा वर्षांतील सर्वात खालच्या स्तरावर
पाहा, काय सांगतायत बेरोजगारीचे आकडे
Nov 29, 2019, 08:03 PM ISTमोदी सरकारला मोठा झटका, जीडीपी ५.८ वरुन ५ टक्क्यांवर
देशाचा जीडीपी वाढण्याऐवजी घटला आहे.
Aug 30, 2019, 10:34 PM ISTदेशाचा जीडीपी वाढवून सांगितला गेलाय - अरविंद सुब्रमण्यम
भारताचे सकल राष्ट्रीय उत्पन्न, अर्थात जीडीपी (आर्थिक विकास दर) काढण्याच्या प्रक्रियेमध्ये त्रुटी आहेत.
Jun 13, 2019, 10:10 PM ISTजागतिक बँकेनुसार, भारताकडे विशाल क्षमता, आता कसोटी मोदींची?
नुकतंच 'सेंट्रल स्टॅटिटिक्स ऑफिस'नं जाहीर केलेल्या आकड्यानुसार विकास दराचा अंदाज कमी झाल्यामुळे मोदी सरकारवर जोरदार टीका होतेय.
Jan 10, 2018, 09:22 AM ISTमोदी सरकारला पुन्हा झटका; 'एडीबी'ने विकासदर घटवल्याचे अनुमान
एशियन डेव्हलपमेंट बँकेने (एडिबी) जीडीपीत (विकासदर) घट केल्याचे वृत्त आहे बॅंकेने 2017/18 या आर्थिक वर्षासाछी डीजीपीत घट करत तो 7 टक्क्यावरून 6.7 टक्के केला आहे. एडिबीचा हा निर्णय मोदी सरकारसाठी अडचणीचा आहे. त्यामुळेच मोदी सरकारला झटका बसल्याची चर्चा आर्थिक आणि राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
Dec 13, 2017, 02:44 PM ISTनोटबंदी, जीएसटीनंतर जीडीपीच्या बाबतीत मोदी सरकारला मोठा दिलासा
नोटबंदी आणि जीएसटीनंतर अर्थव्यवस्थेच्या बाबतीत मोदी सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.
Nov 30, 2017, 06:55 PM ISTआधीच्या सरकारमध्ये जीडीपी ८ वेळा खाली घसरला - पीएम मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पडत्या जीडीपीवर हल्ला करणा-या विरोधी पक्षावर पलटवार केले आहेत. पंतप्रधान मोदी हे ICSI च्या कार्यक्रमात बोलत होते.
Oct 4, 2017, 07:42 PM ISTनोटबंदीचा फटका, GDP तीन वर्षातल्या निच्चांकावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 31, 2017, 11:09 PM IST२०१९ निवडणुकीआधी मोदींच्या हातात असतील देशाचे आर्थिक आकडे
मोदी सरकारचा ३ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होतोय. देशाचे आर्थिक आकडे असंच दाखवत आहेत की देशाच्या आर्थिक स्थितीत मागील ३ वर्षात सुधार झाला आहे. केंद्रात मोदी सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांमुळे हे आकडे समोर आले आहेत. या आकड्यांचा प्रभाव पुढच्या २ वर्षांमध्ये अर्थव्यवस्थेवर दिसणार आहे. २०१९ पर्यंत भारताचे आर्थिक आकडे आणखी चांगले असतील. एका हिंदी न्यूज चॅनेलने दिलेल्या बातमीनुसार भारत २०१९ पर्यंत अधिक मजबूत स्थितीत असेल.
May 12, 2017, 03:00 PM ISTभारताचा विकासदर जगात अव्वल राहणार!
यंदाच्या आर्थिक वर्षातही भारताचा विकासदर जगात अव्वल राहण्याचा अंदाज आहे. मार्चमध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात चीनला मागे टाकत भारतानं 7.6 टक्क्यांचा विकासदर गाठलाय.
Jun 1, 2016, 04:06 PM ISTजीडीपी यंदा मागील वर्षाहून कमी असेल - इकॉनॉमिक सर्व्हे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 28, 2016, 12:11 PM IST`एल निनो`ने देशाची अर्थव्यवस्था कोसळणार
`एल निनो`ने देशात काळजीचं वातावरण तयार केलं आहे. २०१३ ते २०१४ या वर्षात `एल निनो`च्या कारणाने पावसाचे प्रमाण पाच टक्कयांनी कमी होण्याची भीती आहे. या कारणाने देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसेल. तसेच देशाची अर्थव्यवस्था १.७५ टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर्षी देशात पावसाचं प्रमाण कमी होईल. यामुळे अन्नधान्याच्या तुटवडा जाणवेल तसेच महागाई वाढेल. असा अंदाज `असोचेम`च्या अहवालात वर्तवण्यात आला आहे.
May 11, 2014, 06:27 PM ISTआर्थिक विकास दरात घसरण
पेट्रोलवरुन भारत बंद सुरु असताना, दुसरीकडे विकास दरालाही ग्रहण लागल आहे. देशाचा आर्थिक विकास दराने गेल्या १० वर्षांतला निच्चांक आकडा गाठलाय. उत्पादनात आणि रुपयांत झालेल्या घसरणीने जानेवारी ते मार्च या महिन्यांतील जीडीपी ५.३ टक्क्यांपर्यंत पोहचलाय. कृषीक्षेत्रापासून ते खाण उद्यागोपर्यंत सर्व उद्योग मंदीच्या छायेत अडकले
Jun 1, 2012, 01:51 PM IST