सुट्टीच्या दिवशीही मुलांना जावंसं वाटतं, अशी 'ही' शाळा
अशी जिल्हापरिषद शाळा, जिथे मुलांना रविवारी सुद्धा जावंसं वाटतं.
Jun 20, 2019, 07:31 PM ISTआश्चर्य: खासगी शाळा सोडून मुलं जिल्हापरिषदेच्या शाळेत
जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेऐवजी पालक आपल्या पाल्यांना खासगी शाळांमध्ये टाकतात. त्यामुळे बहुतांश मराठी शाळा ओस पडल्याचं चित्र राज्यात पहायला मिळतंय. मात्र आम्ही आज तुम्हाला दाखवणार आहोत नेमकी याच्याउलट चित्र.
Mar 26, 2017, 09:05 AM IST