जिओ प्लान

Mukesh Ambani यांचा मास्टरस्ट्रोक! Jio च्या 186 रुपयाच्या प्लानमध्ये 1 GB डेटा, फायदे अफाट

Reliance Jio Recharge : जिओ कायमच आपल्या युझर्सला वेगवेगळे प्लान ऑफर करत असतात. ज्याची किंमत अगदी माफक दरात असून त्याचा फायदा मात्र अफाट आहे. कमीत कमी दरात हाय स्पीड इंटरनेट मिळणार आहे. 

Sep 8, 2024, 08:38 AM IST

जिओचा ३०९ रुपयांचा प्लान आलाय परत

रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी नवी खुशखबर आणलीये. कंपनीने आपला जुना प्लान ग्राहकांसाठी परत आणलाय. हा प्लान जिओकडून काही काळासाठी बंद कऱण्यात आला होता. 

Oct 27, 2017, 02:02 PM IST

व्होडाफोनचा ६९ रुपयांचा प्लान, अनलिमिटेड कॉलिंगसह डाटा

  देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी व्होडाफोन इंडियाने सुपरवीक प्लान आणला आहे. याची किंमत फक्त ६९ रुपये आहे. 

Oct 26, 2017, 08:23 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x