जामीन

समीर भुजबळांना जामीन मिळाला तरी...

 समीर भुजबळ यांना मुंबई उच्च न्यायालयाने अखेर जामीन मंजूर केला आहे. मात्र त्यांना एक अट घालण्यात आली आहे. 

Jun 6, 2018, 09:59 PM IST

समीर भुजबळांना २८ महिन्यानंतर जामीन मंजूर

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गेल्या दोन वर्षांपासून जेलमध्ये असलेल्या समीर भूजबळ यांना आज अखेर जामीन मिळाला आहे.

Jun 6, 2018, 05:15 PM IST

मनी लॉंड्रिंगचे प्रकरण : समीर भुजबळांना जामीन नामंजूर

मनी लॉंड्रिंग प्रकरणी गेल्या दोन वर्षांपासून जेलमध्ये असलेल्या समीर भुजबळांना जामीन मिळता मिळत नाही. 

May 22, 2018, 10:39 AM IST

मुंबई | जामीन मिळाल्यानंतर पहिल्यांदाच, छगन भुजबळ शरद पवारांना भेटले

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 11, 2018, 01:37 PM IST

जामिनानंतर भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, 'झाले मोकळे आकाश'

 सध्या छगन भुजबळ यांच्या स्वादू पिंडाच्या आजारावर उपचार सुरू आहेत, 

May 10, 2018, 12:58 PM IST

कशी आहे छगन भुजबळांची तब्येत? केईएम रुग्णालयाच्या डीनची प्रतिक्रिया

छगन भुजबळ यांची प्रकृती सध्या ठिक असली तरी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणं गरजेचं असल्याचं मत केईएम रूग्णालयाचं डीन डॉ अविनाश सुपे यांनी व्यक्त केलंय.

May 7, 2018, 09:08 PM IST

छगन भुजबळांच्या जामिनानंतर... अजितदादांनी व्यक्त केली 'खंत'

'भुजबळ यांना जामीन मिळाल्याचा मनस्वी आनंद झाला आहे. मात्र, एक खंत आहे की...'

May 4, 2018, 08:15 PM IST

VIDEO : भुजबळांना बाहेर काढणं हे भाजपचं राजकारण - राज ठाकरे

सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंना प्रतिक्रिया विचारली असता त्यानी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधलाय.

May 4, 2018, 07:57 PM IST

रोखठोक : भुजबळांना जामीन मिळाला, आरोपमुक्त होणार? ४ मे २०१८

रोखठोक : भुजबळांना जामीन मिळाला, आरोपमुक्त होणार? ४ मे २०१८

May 4, 2018, 07:24 PM IST

...या अटींवर मिळालाय छगन भुजबळांना जामीन

मार्च २०१६ पासून भुजबळ तुरुंगात आहेत. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी भुजबळांना अटक करण्यात आली होती. 

May 4, 2018, 07:12 PM IST

भुजबळांच्या शेजारच्या कोठड्याही लवकरच भरतील-भाजपा

मात्र आता भुजबळ सुटले आणि शेजारच्या कोठड्या रिकाम्याच आहेत, असं उलट कसं झालं...

May 4, 2018, 04:57 PM IST