जामा मस्जिद

शाही इमाम पंतप्रधानांच्या भेटीला

दिल्लीच्या जामा मशिदीचे शाही इमाम सैय्यद अहमद बुखारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. 

Feb 8, 2016, 09:53 PM IST

शाही इमाम बुखारीच्या मुलाशी लग्नासाठी हिंदू मुलीने स्वीकारला इस्लाम?

दिल्लीच्या जामा मशीदीचे 2014मध्ये औपचारीक नायाब इमाम बनलेल्या शबान बुखारी आता हिंदू मुलीशी लग्न करीत आहेत. मीडियामध्ये आलेल्या बातम्यानुसार जामा मशीदचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांचा मुलगा शबान बुखारी गाजियाबादच्या हिंदू मुलीशी निकाह करणार आहे. या दोघांमध्ये अनेक वर्षांपासून संबंध होते. ही बातमी अनेक हिंदी आणि इंग्रजी साइट्सवर प्रकाशित करण्यात आली आहे. 

Oct 5, 2015, 04:58 PM IST

बुखारींकडून भारताच्या नव्हे पाकच्या पंतप्रधानांना निमंत्रण!

जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या आमंत्रितांमध्ये समावेश करायचा नाहीय पण, त्यांना पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ हे मात्र आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणं आवश्यक वाटतंय. 

Oct 30, 2014, 03:48 PM IST