जाऊंद्याना बाळासाहेब

'जाऊंद्याना बाळासाहेब'मधील रोमँटिक गाणं 'मोना डार्लिंग'

जाऊंद्याना बाळासाहेब या सिनेमात एक रोमँटिक साँग आहे, या गाणं यू-ट्यूबवर आलं आहे.

Oct 9, 2016, 08:30 PM IST

'जाऊंद्याना बाळासाहेब' सिनेमातील गोंधळाचं गाणं

 'जाऊंद्याना बाळासाहेब' या सिनेमातील अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं हे गोंधळाचं गाणं आहे.

Oct 4, 2016, 12:03 AM IST

'जाऊंद्याना बाळासाहेब'चा हा प्रोमो सिनेमाचं भविष्य सांगतोय

गिरीश कुलकर्णीचा सिनेमा 'जाऊंद्याना बाळासाहेब'चा ऑफिशियल प्रोमो अखेर रिलीज झाला आहे.

Oct 3, 2016, 11:52 PM IST

'जाऊंद्याना बाळासाहेब'च्या गाण्यांवर थिरकली थुक्रटवाडी

अजय-अतुल यांच्या संगीताची मेजवानी असलेला जाऊंद्याना बाळासाहेब चित्रपटाच्या गाण्यावर चला हवा येऊ द्या.

Oct 2, 2016, 07:55 PM IST

सेलिब्रिटी अँकर : 'जाऊंद्याना बाळासाहेब'च्या निमित्तानं गिरीश कुलकर्णी

'जाऊंद्याना बाळासाहेब'च्या निमित्तानं गिरीश कुलकर्णी

Sep 30, 2016, 11:04 PM IST

सैराटनंतर झी स्टुडिओजचा ‘जाऊंद्याना बाळासाहेब’ प्रेक्षकांच्या भेटीला

 

मुंबई : 'सैराट' चित्रपटाने समाजातील वास्तवाचा जो दाहक अनुभव मांडला. तो अनुभव लोकांपर्यंत तेवढ्याच योग्य पद्धतीने प्रेक्षकांना पोहोचवला तो झी स्टुडिओज् आणि सुप्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी.. सैराटनंतर ही दोन्ही नावे आता पुन्हा एकदा सज्ज झाली आहेत आपल्या आगामी चित्रपट ‘जाऊंद्या ना बाळासाहेब’साठी.

Sep 18, 2016, 07:14 PM IST

'जाऊंद्याना बाळासाहेब' चित्रपटाचं पहिलं गाणं रिलीज

जाऊंद्याना बाळासाहेब चित्रपटाचं पहिलं गाणं रिलीज झालं आहे. 

Aug 24, 2016, 04:49 PM IST