'जाऊंद्याना बाळासाहेब'चा हा प्रोमो सिनेमाचं भविष्य सांगतोय

गिरीश कुलकर्णीचा सिनेमा 'जाऊंद्याना बाळासाहेब'चा ऑफिशियल प्रोमो अखेर रिलीज झाला आहे.

Updated: Oct 3, 2016, 11:52 PM IST

मुंबई : गिरीश कुलकर्णीचा सिनेमा 'जाऊंद्याना बाळासाहेब'चा ऑफिशियल प्रोमो अखेर रिलीज झाला आहे, हा प्रोमा या सिनेमाचं भविष्य ठरवणार आहे. या सिनेमात बऱ्यापैकी 'जाऊंद्याना बाळासाहेब' सिनेमाची पटकथा काय आहे हे लक्षात येतं.

'जाऊंद्याना बाळासाहेब' हा सिनेमा निश्चित प्रेक्षकांच्या मनात जागा करणार आहे, हे हा प्रोमो पाहिल्यानंतर पहिल्यांदा स्पष्ट होत आहे, पाहा 'जाऊंद्याना बाळासाहेब'चा हा प्रोमो...