'जाऊंद्याना बाळासाहेब' सिनेमातील गोंधळाचं गाणं

 'जाऊंद्याना बाळासाहेब' या सिनेमातील अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं हे गोंधळाचं गाणं आहे.

Updated: Oct 4, 2016, 12:03 AM IST

मुंबई : 'जाऊंद्याना बाळासाहेब' या सिनेमातील अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं हे गोंधळाचं गाणं आहे. ज्यांना अजय-अतुल यांचं संगीत आवडत असेल त्यांनी हे त्यांचं नवं गाणं नक्की ऐकावं असं आहे.