'जाऊंद्याना बाळासाहेब' चित्रपटाचं पहिलं गाणं रिलीज

जाऊंद्याना बाळासाहेब चित्रपटाचं पहिलं गाणं रिलीज झालं आहे. 

Updated: Aug 24, 2016, 04:49 PM IST

मुंबई : जाऊंद्याना बाळासाहेब चित्रपटाचं पहिलं गाणं रिलीज झालं आहे. डॉल्बीवाल्या हे पहिलं गाणं सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या गाण्याला अजय-अतुल यांनी संगीत दिलं आहे. सैराटनंतर अजय-अतुल यांनी संगीत दिलेलं हे पहिलं गाणं आहे. गिरीश कुलकर्णी यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे.