सैन्य भरतीची प्रक्रिया सुरू; प्रशासन सतर्क
जळगावनंतर आता सैन्य भरतीची प्रकिया औरंगाबादमध्ये पार पडणार आहे. जळगावमध्ये गेल्या ३० नोव्हेंबरपासून ६ डिसेंबरपर्यंत सैन्य भरती सुरू होती.
Dec 7, 2012, 03:26 PM ISTसुरेश जैनांची रवानगी होणार आर्थर जेलमध्ये
आरोपाच्या फे-यात अडकलेल्या आमदार सुरेश जैन यांना कोर्टानं दणका दिलाय. जैन यांची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करा असे आदेश जिल्हा सत्र न्यायालयानं दिलेत.
Oct 30, 2012, 06:12 PM IST... आणि केला गॅसच्या सबसिडीचा वांदा दूर
एलपीजी गॅसच्या गगनाला भिडणाऱ्या किंमती आणि सबसिडी गॅसच्या संख्येवर आणलेली मर्यादा लक्षात घेऊन खानावळ चालवणाऱ्या जळगावच्या अनिल भोळेंनी यावर रामबाण उपाय शोधून काढलाय.
Oct 21, 2012, 06:14 PM ISTजळगाव `एमआयडीसी`त वायुगळती; ३ जण अत्यवस्थ
जळगाव एमआयडीसीमध्ये वायूगळती झालीय. जवळजवळ ६० कामगारांना यामुळे चक्कर आणि उलट्यांचा त्रास जाणवतोय तर तीन कामगार अस्वस्थ आहेत.
Oct 7, 2012, 02:10 PM ISTसन्मान... बळीराजाच्या सख्याचा!
बळीराजाचा जिवाभावाचा मित्र म्हणजे बैल... शेतकऱ्यांचं खऱ्या अर्थानं दैवतच... बैलांचा सन्मान, कौतुक सोहळ्याचा सण म्हणजे पोळा... ग्रामीण भागातल्या मोठ्या उत्साहानं हा सण आज साजरा होतोय.
Aug 17, 2012, 04:39 PM ISTदेवकरांचा राज्यमंत्रिपदाचा राजीनामा
अखेर जळगाव घरकूल घोटाळा गुलाबराव देवकरांना भोवडलंय. घोटाळ्यातले मुख्य आरोपी देवकरांनी अखेर परिवहन राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिलाय.
Aug 8, 2012, 03:00 AM ISTदेवकरांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा
जळगाव घरकूल घोटाळ्याप्रकरणी अटक टाळण्यासाठी परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांची धावाधाव सुरू झालीय. औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाविरोधात देवकारांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतलीय.
Aug 7, 2012, 03:03 PM ISTदेवकरांना पुन्हा अटक होणार?
जळगाव घरकूल घोटाळा प्रकरणी परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकर पुन्हा अडचणीत आले आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आरोप असल्यानं, देवकरांना पुन्हा अटक करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत.
Aug 6, 2012, 05:18 PM ISTराज्यभरात सोनोग्राफी सेंटर्सवर धाड
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आदेशानंतर प्रशासनानं तातडीनं कामाला लागलंय. गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरात ठिकठिकाणी बेकायदेशीर गर्भलिंगनिदान करणाऱ्या सोनोग्राफी सेंटर्सवर धाड टाकली गेलीय. आज टाकलेल्या धाडींत धुळ्यात एका महिला डॉक्टरला अटक करण्यात आलीय, तर जळगाव आणि नाशिकमध्ये अनेक सोनोग्रापी सेंटर्सना सील ठोकण्यात आलंय.
Jun 8, 2012, 05:23 PM ISTविवाहाचे गिफ्ट; उपेक्षितांच्या मदतीसाठी
जळगाव जिल्ह्यात सात जन्माचे फेरे घेणाऱ्या अर्चना सावंत आणि अभिजित शिंपी या नवदाम्पत्याने समाजापुढे एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. स्वत:च्या लग्नाचे गिफ्ट उपेक्षितांच्या मदतीसाठी देऊ केले आहे. समाजसेवी संस्थांना सुमारे एक लाख रूपयांची देणगी देऊन नवा पायंडा पाडला.
Jun 4, 2012, 04:04 PM ISTअखेर गुलाबराव देवकर यांना अटक
जळगावमधल्या घरकुल घोटाळ्याप्रकऱणी आरोपी असलेले परिवहन राज्यमंत्री आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव देवकर यांना अटक अखेर करण्यात आलीय.
May 21, 2012, 02:15 PM ISTशेतकऱ्यांना आता विजबिलाचा शॉक
जळगावमध्ये ऐन दुष्काळी परिस्थितीत शेतक-यांची थट्टा चालवल्याचा प्रकार समोर आला आहे. कृषीपंपांच्या विजेच्या मोटारी त्याच आणि विजेचा वापरही नगन्यच असतांना शेतक-यांना अव्वाच्या सव्वा बिलं आली आहेत.
May 18, 2012, 12:49 PM ISTनऊ भाविकांवर काळाचा घाला
जळगाव जिल्ह्यात कंटेनरने चिरडल्याने सात भाविकांचा मृत्यू झाला आहे. हे भाविक मुक्ताईनगरला जात होते.
May 16, 2012, 01:01 PM ISTवाळू माफियांचं काही खरं नाही
जळगावात गिरणा नदीच्या पात्रात वाळू चोरी करणाऱ्या माफियांविरोधात प्रशासनानं कारवाईचा बडगा उचलला आहे. रात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे.
May 7, 2012, 08:16 AM ISTराष्ट्रपतींच्या सूनबाई करतायेत पाण्यासाठी वणवण
महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना आता त्याच्या झळा खुद्द देशाच्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या माहेरगावालाही बसत आहे. जळगाव जिल्ह्यातल्या बोदवड तालुक्यातल्या नाडगाव या राष्ट्रपतीच्या गावात पाणीटंचाईनं भीषण रुप धारण केलं आहे.
Apr 15, 2012, 01:13 PM IST