मजूर सोडून जात आहेत... मुंबई... 'जशी रावणाची दुसरी लंका'
ही आपली मुंबई, हमारी मुंबई प्रत्येकाला नेहमीच प्रिय राहणार आहे. पण कोरोना व्हायरस
May 12, 2020, 11:50 AM IST'मुळशी पॅटर्न'चा प्रोमो पाहा | मनातली 'धग' सांगणारा 'वास्तववादी सिनेमा'
अभिनेता प्रवीण विठ्ठल तरडे यांचा सिनेमा, 'मुळशी पॅटर्न'चा प्रोमो रिलीज झाला आहे. प्रोमोचं सर्वकाही सांगतोय.
Nov 16, 2018, 02:29 PM ISTकदाचित तुम्हाला आता छोट्या तैमूरचा राग येणार नाही
अभिनेता सैफ आणि अभिनेत्री करिना कपूर यांचा चिरंजीव छोटा तैमूरची बातमी आली, की अनेक नेटीझन्सना राग येतो.
Jun 15, 2018, 07:16 PM IST'तहान लागली आणि त्याने इंटरनेटवर विहिरच खोदली'
बड्या उद्योगपतींनीच उद्योग उभारायचे, ही मक्तेदारी इंटरनेटच्या युगाने संपवून टाकली आहे.
Mar 15, 2018, 07:25 PM ISTमुंबई | नाणारबाबत सरकारमध्येच मतभेद - जयवंत पाटील
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 7, 2018, 01:37 PM ISTइंटरनेटवरही मराठी भाषा 'अभिजात' होणे गरजेचे
आज खऱ्या अर्थाने मराठीला इंटरनेटवर अभिजात भाषेचा दर्जा आपण, आपल्या दर्जेदार लिखाणातून मिळवून देऊ शकतो आणि याची आता गरज आहे.
Feb 24, 2018, 01:54 PM ISTशेतकऱ्याच्या पोरा आता फेसबुकवर, व्हॉटसअॅपवर मनातलं लिहायला शिक
शेतकऱ्यांच्या मुलांनो, शेतकरी संपाविषयी सोशल मीडियावर भरभरून मनातलं लिहा, मनापासून तुम्हाला काय वाटतंय ते लिहा.
Jun 1, 2017, 04:58 PM ISTनियमित पिककर्ज भरणाऱ्यांसाठी रामबाण फॉर्म्यूला
आज बहुतांश राजकीय नेते, पक्ष आणि काही शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची मागणी होत आहे. यापूर्वी केलेली कर्जमाफी ही १०० टक्के कर्जमाफी नव्हती.
Apr 20, 2017, 07:38 PM ISTबामनाच्या पोराने आवाज उठवणं शिकवलं...
( जयवंत पाटील, झी २४ तास ) शेतकऱ्याचं दु:ख कोण विचारत घेतं?, ज्या बापाने आपल्याला घडवलंय, तो मुलगाही नोकरी आणि बायको आल्यानंतर शेतकरी बापाला विसरतो. नेत्यांचं सोडाचं ते तर उपरेच.
Dec 13, 2015, 05:11 PM ISTमुख्यमंत्री फडणवीस आणि जयंत पाटील यांची राजकीय जुगलबंदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 25, 2015, 08:35 PM ISTकांद्याच्या किंमती वाढल्याने कांदा उत्पादकांना न्याय
(जयवंत पाटील, झी २४ तास) देशात कांद्याचे भाव वाढणे हे शेतकऱ्यांसाठी एक चांगली बाब म्हणता येईल, मात्र साठेबाज व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचीही गरज आहे.
Aug 25, 2015, 09:59 AM ISTकांदा, मीडिया आणि अॅपल
(जयवंत पाटील, झी २४ तास) कांदा महागला की मीडिया का रडते? ग्रामीण भागात हा प्रश्न विचारणारे तुम्हाला हजारो शेतकरी भेटतील. स्मित हास्य करून हा प्रश्न सोडून द्यावा लागतो. खरं सांगितलं तर... आपली झाकलेली मूठ सव्वा लाखाची, पण शेतकऱ्यांच्या लाखोंचा कांदानंतर मातीमोल भावात जातो, त्याचं काय?
Aug 24, 2015, 05:26 PM ISTतुमचा हरवलेला मोबाईल फोन असा शोधा | शोध हरवलेल्या मोबाईल फोनचा
तुमचा फोन ज्या कंपनीचा आहे, त्या फोनचा ट्रॅकर किती अत्याधुनिक आहे, ते महत्त्वाचं आहे. यामुळे तुमच्या फोनचा शोध घेतांना, या सर्व गोष्टींचा तुम्हाला फायदा होतो.
Jul 3, 2015, 10:11 PM IST'म्हाडा'च्या बनावट वेबसाईटमागचं रहस्य
(जयवंत पाटील, झी २४ तास ) मुंबईत घर हे सर्वसामान्यांचं स्वप्न असतं, हे स्वप्न साकार करण्यासाठी म्हाडाच्या ऑनलाईन लॉटरी प्रक्रियेत इच्छुकांना सहभागी व्हावं लागणार आहे. मात्र म्हाडाच्या नावाने एक बनावट वेबसाईट आल्याने, लोकांमध्ये थोडा गोंधळ दिसून येत आहे.
Apr 21, 2015, 12:36 PM IST'नेट न्यूट्रॅलिटी' इंटरनेट वापरणाऱ्यांसाठी किती महत्वाची?
(जयवंत पाटील, झी २४ तास) 'नेट न्यूट्रॅलिटी'वरून देशभरात जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. इंटरनेट कॉलिंगसाठी टेलिकॉम कंपन्यांनी वेगवेगळा डाटा चार्ज लावण्यास सुरूवात केली आहे, कंपन्या वेब सर्फिंगमधून जास्त पैसे वसुल करू इच्छीत आहेत, मात्र ट्रायने 'नेट न्यूट्रॅलिटी'वर लोकांकडून सूचना मागवल्या आहेत.
Apr 13, 2015, 06:21 PM IST