देशातल्या सगळ्यात लांब बोगद्याचं मोदींनी केलं लोकार्पण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 2, 2017, 04:57 PM ISTमोदींच्या हस्ते देशातील सर्वात लांब बोगद्याचं आज लोकार्पण
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील सर्वात लांब बोगद्याचं उद्घाटन करणार आहेत. 9.2 किलोमीटर लांब चनैनी-नाशरी बोगदा जम्मूच्या उधमपूरमध्ये बनवला गेलाय.
Apr 2, 2017, 08:20 AM ISTशहीद घाडगेंचं पार्थिव आज साताऱ्यात पोहचणार
जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारातील शहीद साताऱ्यातील जवान दीपक जगन्नाथ घाडगे यांचे पार्थिव शुक्रवारी संध्याकाळपर्यंत साताऱ्यात पोहचण्याची शक्यता आहे. दिपक घाडगे यांच्यावर फत्यापूर गावात शनिवारी अंत्यसंस्कार होणार आहेत.
Mar 10, 2017, 09:04 AM ISTलष्कर ए तैयबाच्या दहशतवाद्याचा व्हिडिओ व्हायरल
लष्कर ए तैयबाच्या दहशतवाद्याचा एक नवा व्हिडिओ समोर आलाय. बर्फात फिरत असलेल्या या दहशतवाद्यांचा हा व्हीडिओ काश्मीर परिसरात बनवण्यात आला.
Jan 11, 2017, 06:30 PM ISTअतिरेक्याच्या नातलगांना नुकसानभरपाई देण्याचा या सरकारचा निर्णय
जम्मू-काश्मीर सरकारने एका कथित अतिरेक्याच्या नातलगांना नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे.
Dec 13, 2016, 05:26 PM ISTवारंवार कुरापती काढणाऱ्या पाकला राजनाथ सिंहांनी सुनावले
वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी कडक शब्दात सुनावलेय.
Dec 11, 2016, 03:01 PM ISTनागरोटामध्ये दहशतवादी हल्ला; तिघांचा खात्मा, दोन जवान शहीद
भारतीय लष्करी तळावर नागरोटामध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात दोन जवान शहीद झालेत. दरम्यान, जवानाने दिलेल्या प्रत्युत्तरात तीन दहशतवादी ठार झाले. अतिरेकी आणि लष्कर यांच्यात चकमक सुरुच आहे.
Nov 29, 2016, 10:50 AM ISTअक्षय कुमारने जम्मूत जाऊन घेतली जवानांची भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 8, 2016, 02:38 PM ISTसीमेवरील जवान हेच खरे देशाचे हिरो- अक्षय कुमार
बॉलीवूडमधील खिलाडी स्टार आणि संवेदनशील अभिनेता अशी ओळख असलेल्या अक्षय कुमारने सीमेवर लढण्या-या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जम्मूत जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी सीमेवर लढताना प्राणाची आहूती दिलेल्या जवानांन अक्षय कुमारने श्रध्दांजली वाहिली.
Nov 8, 2016, 01:34 PM ISTपाकिस्तानचे छुपे तळ उद्धवस्त, भारताकडून तोफांचा वापर - सूत्र
पाकिस्तानी तळ नष्ट करण्यासाठी तोफा आणि बंदुकीचा वापर करण्यात आल्याची माहिती, सरकारी सूत्रांनी दिली.
Nov 5, 2016, 07:33 AM IST14 महिन्यांच्या परीसाठी ट्विटरवरुन केली जातेय प्रार्थना
सीमेपल्याड पाकिस्तानकडून केलेल्या गोळीबारात 14 महिन्यांची चिमुरडी मोठ्या प्रमाणात जखमी झालीये. परीची स्थिती नाजूक असल्याचे डॉक्टरांनी सांगितलेय. पुढील काही तास तिच्या प्रकृतीबाबत चिंताजनक आहेत.
Nov 3, 2016, 01:53 PM ISTभारतीय जवानांचे चोख प्रत्युत्तर पाकिस्तानचे तीन सैनिक ठार
सीमेवर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. रात्रभर गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानच्या जवानांना भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे तीन सैनिक ठार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर अनेक बंकर उद्धवस्त झाले.
Oct 26, 2016, 08:24 AM ISTपाकिस्तानी सैन्याकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन
पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आरएस पुरा सेक्टरमधील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ गोळीबार केला.
Oct 22, 2016, 08:03 AM ISTकाश्मीरच्या बांदीपुरामध्ये आज पुन्हा चकमक, एक दहशतवादी ठार
जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानची घुसखोरी सुरुच आहे. गुरुवारी सकाळी पुन्हा एकदा इथं गोळीबाराचा आवाज ऐकू आला.
Sep 22, 2016, 11:50 AM ISTबारामुल्लात लष्कराच्या गस्तीपथकावर दहशतवादी हल्ला, दोन जवान शहीद
बारामुल्ला सेक्टरमध्ये रात्री अडीचच्या सुमारास दहशतवाद्यांनी सापळा रुचून लष्कराच्या एका गस्तीपथकावर हल्ला केला. या हल्ल्यात दोन जवान शहीद झालेत. तर जम्मू काश्मीर पोलिसांचा एक कर्मचारीसुद्धा या हल्ल्यात ठार झाला.
Aug 17, 2016, 09:35 AM IST