जम्मू काश्मिर

Jammu Kashmir Blast: भारताचा स्वर्ग पुन्हा हादरला, जम्मूमध्ये अर्ध्या तासात 2 शक्तीशाली बॉम्बस्फोट

जम्मू-काश्मिरच्या नरवाल भागात अवघ्या तासाच्या अंतरात दोन भीषण स्फोट झाले, यात आतापर्यंत 7 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली असून पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरु केलं आहे.

Jan 21, 2023, 03:49 PM IST

जम्मू काश्मीर : दहशतवाद्यांची घाटीत काळोख करण्यासाठी नवी शक्कल

स्थानिकांना त्रास देण्यासाठी नवा पर्याय

Oct 29, 2019, 08:21 AM IST

जम्मू-काश्मिरच्या अनंतनाग भागात सुरक्षारक्षकांवर दगडफेक

ईदचा नमाज अदा केल्यानंतर दगडफेक

Jun 16, 2018, 12:51 PM IST

श्रीनगर | जम्मू - काश्मिरमध्ये गारांचा पाऊस

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 13, 2017, 05:56 PM IST

जम्मू काश्मिरमध्ये पाकच्या घुसखोरांना घातले कंठस्नान

 पाकिस्तानी बॉर्डर अॅक्शन(BAT) चे ७ ते ८ जण घुसखोरीच्या तयारीत होते

Sep 26, 2017, 06:51 PM IST

सुविधा एक्स्प्रेस अचानक रद्द, महाराष्ट्रातले 450 प्रवासी जम्मूत खोळंबले

सुविधा एक्स्प्रेस अचानक रद्द, महाराष्ट्रातले 450 प्रवासी जम्मूत खोळंबले

May 31, 2016, 11:43 PM IST

`ये जवानी है दिवानी`वर काश्मिरचे मुख्यमंत्री संतापले!

जम्मू काश्मिरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला `ये जवानी है दिवानी` सिनेमावर नाराज झाले आहेत. ट्विटरवर त्यांनी या सिनेमाला चांगलंच धारेवर धरलं आहे.

Jun 2, 2013, 04:52 PM IST