अण्णा हजारेंच्या भेटीला 'आप'नेते, जनलोकपालसाठी आंदोलन?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 1, 2015, 06:19 PM ISTजनलोकपालवर केजरीवाल ठाम...नायब राज्यपालांचा 'जंग'
जनलोकपालच्या मुद्द्यावरून आता केजरीवाल सरकार राहणार की जाणार हाच आता प्रश्न ऐरणीवर आलाय. कोणत्याही परिस्थितीत जनलोकपाल विधेयक मांडणारच असा पवित्रा केजरीवाल यांनी घेतलाय.
Feb 14, 2014, 01:43 PM ISTअरविंद केजरीवाल जनलोकपालसाठी होणार `शहीद`
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आता जनलोकपालच्या मुद्यावरून `शहीद` व्हायची तयारी सुरू केलीय. जनलोकपाल विधेयक संमत झाले नाही तर राजीनामा देऊ, अशी भाषा केजरीवाल करतायत. त्यामुळं अखेरीस राष्ट्रपतींनाच त्यांना कानपिचक्या द्याव्या लागल्यात.
Feb 11, 2014, 09:32 AM ISTजनलोकपाल मंजूर करण्यासाठी काँग्रेस कटीबद्ध – राहुल
लोकपाल बील शेवटच्या टप्प्यात असून बील मंजूर करण्यासाठी काँग्रेस कटीबद्ध असल्याची ग्वाही राहुल गांधी यांनी दिलीये. लोकपाल विधेयक राज्यसभेच मंजूर होण्याची आशा असल्याची माहिती अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी दिली. दिल्लीत पत्रकार परिषदेत काँग्रेसनं आपली भूमिका मांडली.
Dec 14, 2013, 08:37 PM ISTराज ठाकरे म्हणतात, अण्णा लक्ष द्या
अण्णा हजारे यांचे आंदोलन भ्रष्ट्राचारा विरोधात आहे, याला आमचा पाठिंबा आहे. मात्र, अण्णांनी प्रथम महाराष्ट्रात लक्ष देण्याची गजर आहे. अण्णा हे चांगले व्यक्तीमत्व आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत कोणाचे दुमत असण्याची गजर नाही, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले.
Apr 26, 2012, 03:25 PM ISTभ्रष्ट मंत्र्यांप्रकरणी चौकशी समिती नेमा- अण्णा
केंद्रातील 14 भ्रष्ट मंत्र्यांप्रकरणी चौकशी समिती नेमण्याची मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी केली आहे. आम्ही केलेले सर्व आरोप खरे असून आरोप खोटे असतील तर आमच्यावर कारवाई करा. असंही अण्णा हजारेंनी सांगितलं.
Mar 28, 2012, 03:22 PM ISTआंदोलन कुठल्याही पक्षा विरोधात नाही – अण्णा
आंदोलन कुठल्याही पक्ष, व्यक्ती विरोधात नाही. तर भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन आहे. आज भ्रष्टाचाराने देशात थैमान घातले आहे. सामान्य माणसाला जीवन जगण कठीण झाले आहे, त्यामुळे आता मुंबईतील तीन दिवसांच्या आंदोलनानंतर दिल्लीत सोनिया गांधींच्या घरासमोर धरणे आंदोलन करणार असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज येथे स्पष्ट केले.
Dec 26, 2011, 04:53 PM ISTलोकपाल संसदेत ‘सादर’, नाही झाला ‘आदर’
बहुप्रतिक्षित लोकपाल बिल आज अखेर संसदेत मांडण्यात आलं. पीएमओ मंत्री नारायण सामी यांनी हे ऐतिहासिक बिल लोकसभेत सादर केलं. मात्र लोकपाल संसदेतही विरोधाच्या गर्तेत असल्याचं लगेचच स्पष्ट झालं. लोकपालच्या अनेक मुद्द्यांना आक्षेप घेत, भाजप, सपा, राजद, शिवसेना आणि भाकपनं या बिलाला वेगवेगळ्या मुद्द्यांवर विरोध दर्शवला.
Dec 22, 2011, 08:49 PM ISTसेनेचा लोकपाल आधी विरोध, आता पाठिंबा
लोकपाल विधेयकाला शिवसेना संसदेत पाठिंबा देणार असल्याची माहिती शिवसेना नेते मनोहर जोशींनी पुण्यात दिली आहे. त्यामुळं एकंदरीत लोकपालच्या मुद्यावर सुरूवातीला विरोध करणाऱ्या शिवसेनेनं यु टर्न घेतल्याचं दिसून येतंय.
Dec 18, 2011, 04:59 PM IST'शेवटच्या श्वासापर्यंत लढेल'- अण्णा
संसदेत लोकपाल बिलावर चर्चा सुरू आहे. त्यामुळे हे लोकपाल बिल सक्षम असावे यासाठी अण्णा हजारे उद्या पुन्हा एकदा एका दिवस उपोषण करणार आहेत.
Dec 10, 2011, 04:23 AM ISTराहुल बोले, सरकार चाले- अण्णा
कनिष्ठ दर्जाच्या कर्मचाऱ्यांना लोकपालच्या कक्षेतून वगळल्याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारवर विश्वासघात केल्याचा आरोप लावला आहे. कनिष्ठ कर्मचाऱ्यांना वगळण्याचा निर्णय हा काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांच्यामुळेच पंतप्रधानांनी घेतल्याचाही आरोप अण्णांनी यावेळी केला.
Dec 2, 2011, 01:54 PM IST