जगमोहन दालमिया

शशांक मनोहर पुन्हा होणार बीसीसीआय अध्यक्ष

'मिस्टर क्लिन' म्हणून ओळखले जाणारे शशांक मनोहर पुन्हा बीसीसीआय अध्यक्षपदी विराजमान होऊ शकतात. मनोहर यांची निवड दवळपास निश्चित मानली जातेय. शिवाय शरद पवार आणि अनुराग ठाकूर दोन्ही गटांचा शशांक मनोहर यांना पाठिंबा आहे. 

Sep 27, 2015, 10:26 AM IST

दादाची न्यू इनिंग, बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड

दादाच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे. बंगाल टायगर आणि टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुली आता बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष झालाय. बीसीसीआय अध्यक्ष दालमियांच्या निधनानंतर दादावर ही जबाबदारी सोपवण्यात आलीय.

Sep 24, 2015, 07:30 PM IST

बीसीसीआय अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी केले नेत्रदान

बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्या निधनानंतर त्यांचे डोळे सुश्रुत आय फाउंडेशन अँड सिसर्च सेंटरला दान करण्यात आले आहे. रविवारी दालमिया यांचे कोलकता येथे निधन झाले, त्यांच्यावर नुकतीच हृद्य शस्त्रक्रिया करण्यात आली होती. 

Sep 21, 2015, 08:50 PM IST

बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया रुग्णालयात

 भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष जगमोहन दालमिया यांना तातडीने रात्री रुग्णालयात दाखल करण्यात  आले आहे. रात्री त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने कुटुंबीयांनी त्यांना बी. एम. बिर्ला हार्ट रिसर्च सेंटरमध्ये दाखल आले. 

Sep 18, 2015, 08:32 AM IST

भारतीय कोच नियुक्तीवर विचार - दालमिया

 टीम इंडियाच्या नव्या कोच संदर्भात अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले असताना क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी डंकन फ्लेचर यांची छुट्टी करून भारतीय कोचच्या नियुक्तीवर विचार सुरू असल्याचे संकेत दिले आहे. 

Apr 10, 2015, 08:07 PM IST

`जुन्या बाटलीत जुनीच वाईन आणि लेबलही जुनंच!`

बीसीसीआयच्या या निर्णयावर माजी कसोटीपटू आणि भाजप खासदार कीर्ती आझाद यांनी तीव्र शब्दांत टीका केलीये. श्रीनिवासन अध्यक्ष राहिले, तर दालमिया अंतरीम अध्यक्ष कसे होऊ शकतील, असा घटनात्मक सवालच आझाद यांनी केलाय.

Jun 2, 2013, 10:40 PM IST

जगमोहन दालमिया BCCI चे अंतरिम अध्यक्ष

बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगमोहन दालमिया बीसीसीआयचे अंतरिम अध्यक्ष झाले आहेत. श्रीनिवासन यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे.

Jun 2, 2013, 05:40 PM IST