छगन भुजबळ

मी सर्व प्रकारच्या चौकशीला तयार - भुजबळ

माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या घरावर तसेच कार्यालयावर छापा टाकण्यात आला आहे, एसीबीने ही कारवाई केली आहे. एसीबीच्या १५ टीम्सने १७ ठिकाणी हे छापे टाकले आहेत.

Jun 16, 2015, 01:40 PM IST

छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ, पोलीस ठाण्यात तक्रार

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. भुजबळांची शैक्षणिक कागदपत्रं बनावट असल्याची तक्रार चेंबूर पोलीस ठाण्यात  दाखल करण्यात आली आहे.

Jun 13, 2015, 11:45 AM IST

महाराष्ट्र सदन घोटाळा : भुजबळांसोबत कुटुंबीयही अडचणीत

माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री व राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झालाय. नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरणी 'एसीबी'नं ही कारवाई केलीय.

Jun 11, 2015, 07:20 PM IST

आता राष्ट्रवादी भाजपला शह देणार, भुजबळांवर जबाबदारी

बिहारमध्ये भाजपला पर्यायानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शह देण्यासाठी विरोधक एकटवले आहेत. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचीही भर पडण्याची शक्यता आहे.

Jun 10, 2015, 03:19 PM IST

छगन भुजबळांवर गुन्हा दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर एसीबीने गुन्हा दाखल केला आहे. छगन भुजबळ यांनी कलिना येथील राज्य मध्यवर्ती ग्रंथालय इमारत बांधकाम कंत्राटात भ्रष्टाचार केल्याची तक्रार होती, या तक्रारीत एसीबीला तथ्य आढळले आहे. 

Jun 9, 2015, 01:54 PM IST

बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी छगन भुजबळांची साडेतीन तास चौकशी

बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची आज साडेतीन तास चौकशी झाली, छगन भुजबळ यांच्या अडचणीत आणखीनच भर पडली असल्याचं यापूर्वीचं म्हटलं जात होतं, साडेतीन तास चाललेल्या चौकशीत नेमकी काय चौकशी झाली हे अजून समोर आलेलं नाही.

Apr 30, 2015, 10:17 PM IST

बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी भुजबळ अडचणीत?

बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांच्या अडचणीत आणखीनच भर पडण्याची शक्यता आहे. कोर्टाच्या आदेशाची वाट न पाहता गरज वाटल्यास गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिले आहेत. 

Apr 29, 2015, 08:20 PM IST