चेन्नई सुपर किंग्स

MS Dhoni ची ऑटोग्राफ घेतल्यानंतर Sunil Gavaskar भावूक, म्हणतात "आयुष्याच्या अखेरच्या क्षणात...", पाहा Video

Sunil Gavaskar Emotional Video : समालोचन करत असलेल्या सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी धोनीच्या दिशेने धाव घेतली आणि त्याची ऑटोग्राफ (MS Dhoni Autograph) घेतली. त्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल (Viral Video) झाला होता. गावस्कर यांच्या या कृतीवर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. 

May 16, 2023, 05:13 PM IST

IPL 2023 : बॅटसमनना धडकी भरवतोय 'बेबी मलिंगा' धोनीने बनवलं डेथ ओव्हर्सचा 'बादशाह'

Matheesha Pathirana CSK IPL 2023 : श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथिशा (Matheesha Pathirana) पथिराना चेन्नईचा हुकमी गोलंदाज ठरतोय. श्रीलंका संघाकडून टी20 क्रिकेट संघाकडून पदार्पण करणारा पथिरानाची गोलंदाजी लसिथा मलिंगा (Lasith Malinga) सारखी आहे. त्याच्या स्टाईलमुळे तो बेबी मलिंगा ( Baby Malinga) म्हणूनही ओळखला जातोय. 

 

May 11, 2023, 11:14 AM IST

Ms Dhoni Retirement: चेन्नईने दिले धोनीच्या निवृत्तीचे संकेत? Photo समोर आल्याने खळबळ!

IPL 2023,MS Dhoni: हैदराबादविरुद्धच्या (SRH vs CSK) सामन्यापूर्वी नेट प्रॅक्टिसदरम्यान चेन्नई संघाने सलामीवीर डेव्हन कॉनवेसह विकेटकीपिंगचा जोरदार सराव केला होता, पण त्याचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्यामुळे धोनीच्या जागी आता डेव्हन कॉनवे (Devon Conway) खेळणार का? असा सवाल विचारला जात आहे. 

Apr 21, 2023, 08:36 PM IST

RCB vs CSK: '...नाहीतर सामना 18 व्या ओव्हरलाच गमावला असता', विजयानंतर MS Dhoni असं का म्हणाला?

Royal Challengers Bangalore vs Chennai Super Kings: जेव्हा तुम्ही 220 धावा करता तेव्हा फलंदाजांनी फटकेबाजी करत राहणं आवश्यक असतं. जर फाफ (Faf du Plessis) आणि मॅक्सीने (Glenn Maxwell) फटकेबाजी चालू ठेवलं असती तर त्यांनी सामना 18 व्या षटकापर्यंत जिंकला असता, असं धोनी (MS Dhoni) म्हणाला आहे.

Apr 18, 2023, 12:42 AM IST

IPL 2023: संघातून दोन मोठे खेळाडू एकाएकी बाहेर पडल्यामुळं सुस्साट चेन्नई एक्स्प्रेसला ब्रेक लागणार?

IPL 2023: महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वाखाली मैदानात येणाऱ्या चेन्नईच्या संघानं आतापर्यंत आयपीएलच्या यंदाच्या हंगामात दमदार कामगिरी केली आहे. पण, आता मात्र या चेन्नई एक्स्प्रेसला ब्रेक लागू शकतो. 

 

 

Apr 10, 2023, 11:50 AM IST

MI vs CSK: ना सूर्या चालेना, ना ग्रीन; दुसऱ्या पराभवानंतर कॅप्टन Rohit Sharma ची वॉर्निंग, म्हणाला...

MI vs CSK, IPL 2023: चेन्नईच्या फिरकीपटूंना श्रेय द्यावं लागेल, त्यांनी चांगली गोलंदाजी केली आणि आम्हाला दडपणाखाली ठेवलं, असं म्हणत रोहित शर्माने (Rohit Sharma) पराभवाचं कारण सांगितलं आहे.

Apr 8, 2023, 11:48 PM IST

CSK vs LSG: सामना जिंकला पण 'कॅप्टन कूल' धोनीचा पारा चढला, नवख्या खेळाडूंना दिला अल्टीमेटम, म्हणाला...

Captain Cool MS Dhoni temper rises: खेळाडूंना नवीन कर्णधाराच्या हाताखाली खेळावं लागेल, असं धोनी (MS Dhoni Last IPL season) बोलताना म्हणाला. त्यामुळे आता पुढल्या वर्षी धोनी संघात नसणार हे स्पष्ट होत आहे. त्यावेळी त्याने संघातील खेळाडूंना अल्टीमेटम दिला आहे.

Apr 4, 2023, 08:11 AM IST

CSK vs LSG: धोनीचा एक निर्णय अन् चेपॉकवर चेन्नईने उघडलं खातं, 12 रन्सने उडवला लखनऊचा धुव्वा!

Chennai Super Kings vs Lucknow Super Giants: चेन्नईच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात अखेर चेन्नईने बाजी मारली आहे. चेन्नई सुपर किंग्जने लखनऊ सुपर जायन्ट्सचा 12 धावांनी पराभव केला. त्यामुळे चेन्नईने विजयाचं खात उघडलं आहे.

Apr 3, 2023, 11:35 PM IST

CSK vs LSG: चेन्नईच्या मैदानावर दोन 'कॅप्टन कूल' भिडणार; पाहा कोणाचं पारडं जड?

Chennai Super Kings vs Lucknow Super Giants: काइल मेयर्स आणि निकोलस पूरन यांना उत्तर म्हणून मोईन अलीला सीएसकेच्या (CSK) संघात कायम ठेवण्याची शक्यता आहे. मिशेल सँटनर आणि रवींद्र जडेजा यांना लखनऊचे फलंदाज कसे खेळतील? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. लखनऊ (LSG) कृष्णप्पा गौथमला संधी देणार का? याची उत्सुकता लागली आहे.

Apr 3, 2023, 07:01 PM IST

IPL 2023: मोहम्मद शमीने घेतला क्लीन बोल्ड, पहिल्याच सामन्यात नावावर मोठा रेकॉर्ड

IPL 2023: आयपीएलच्या सोळाव्या हंगामाला भव्यदीव्य उद्घाटनाने सुरुवात झाली आणि त्यानंतर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्सदरम्यान सलामीचा सामना खेळवला जातोय. पहिल्याच सामन्यात एक मोठा रेकॉर्डची नोंद झालीय. 

Mar 31, 2023, 09:04 PM IST

IPL 2023 : धोणीने कोणासमोर हात जोडले, असं काय झालं? फोटो होतोय व्हायरल

इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलच्या सोळाव्या हंगाम आता एका दिवसावर येऊन ठेपला आहे. येत्या 31 मार्चपासून आयपीएल स्पर्धेला सुरुवात होत आहे.

Mar 29, 2023, 09:49 PM IST

IPL 2023 : चेन्नईच्या चेपॉकवर पुन्हा घुमणार माही..माहीचा आवाज, पाचव्यांदा ट्रॉफी जिंकण्यासाठी CSK सज्ज

आयपीएलच्या सोळाव्या हंगामात पहिला सामना रंगणार आहे तो गतविजेत्या गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्सदरम्यान. आयपीएलमधला दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या महेंद्रसिंग धोणीच्या नेतृत्वात सीएसके यंदा मैदानात उतरणार आहे. जाणून घेऊया चेन्नई सुपर किंग्सचं संपूर्ण वेळापत्रक

Mar 27, 2023, 02:08 PM IST

IPL 2023: धोनीने निवडला रांगडा गडी, सिसांडा मगाला CSK च्या ताफ्यात!

Sisanda Magala Joins CSK: चेन्नई सुपर किंग्जने (CSK) दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज सिसांडा मगालाला 31 मार्चपासून सुरू होणाऱ्या आगामी इंडियन प्रीमियर लीग हंगामासाठी (IPL 2023) न्यूझीलंडचा गोलंदाज काईली जेमिसनच्या (Kyle Jamieson) जागी संघात घेतल्याची घोषणा केली आहे.

Mar 20, 2023, 03:07 PM IST

IPL 2023: धोनीच्या स्वप्नाचा होणारा चुराडा? आयपीएलपूर्वी माहीचा हुकमी एक्का 'आऊट'

Chennai Super Kings: IPL 2023 च्या आधी धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जसाठी एक वाईट बातमी समोर आलीये. धोनीला आयपीएल जिंकवून देणारा खेळाडू झाला 'आऊट'

Feb 14, 2023, 05:21 PM IST

जगदीसनची ऐतिहासिक कामगिरी! एमएस धोनीच्या CSK संघावर आता पश्चाताप करण्याची वेळ

Vijay Hazare Trophy 2022: भारताचा युवा फलंदाज नारायण जगदीसननं रोहित शर्मा आणि अली ब्राउन या दिग्गजांना मागे टाकत विक्रम आपल्या नावावर केला आहे. लिस्ट ए स्पर्धेत एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे.

Nov 21, 2022, 01:07 PM IST