चेन्नई सुपर किंग्स

पाऊस पडला तर कोणत्या संघाचं नुकसान? RCB आणि CSK साठी असं आहे प्लेऑफचं समीकरण

RCB vs CSK Weather Update: बंगळुरुच्या केएम चिन्नास्वामी स्टेडिअमवर 18 मे रोजी होणाऱ्या आयपीएलच्या 68 व्या सामन्यावर पावसाचं सावट आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार 18 ते 20 मे दरम्यान दक्षिण कर्नाटकात मुसळधार पावसाची शक्यता आहे. पण यामुळे बंगळुरु आणि चेन्नईची धाकधुक वाढली आहे.

May 17, 2024, 04:42 PM IST

एमएस धोनीची शेवटची IPL? चेन्नईत 'गार्ड ऑफ ऑनर'... हे निवृत्तीचे संकेत तर नाहीत?

MS Dhoni Retirement from IPL: आयपीएलच्या 17 व्या हंगामात रविवारी चेन्नई सुपर किंग्सने राजस्थान रॉयल्सचा पाच विकेटने पराभव केला. चेन्नईच्या चेपॉक स्टेडिअमवर हा सामना खेळवण्या आला. हा सामना संपल्यानंतर धोनीला गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.

May 13, 2024, 06:43 PM IST

IPL 2024 : MS Dhoni करणार निवृत्तीची घोषणा? चेपॉकवर 38 हजार चाहत्यांना सीएसकेनी केली खास विनंती

MS Dhoni will announced retirement : चेन्नई सुपर किंग्जचा स्टार खेळाडू महेंद्रसिंग धोनी आज राजस्थानविरुद्धच्या सामन्यानंतर निवृत्तीची घोषणा करण्याची शक्यता आहे. चेन्नईच्या (CSK) ट्विटरवरून एक पोस्टर शेअर करण्यात आल्याने सध्या चर्चेला उधाण आलं आहे.

May 12, 2024, 04:52 PM IST

चेन्नई आणि बंगळुरुच्या विजयाने पॉईंटटेबलमध्ये उलथापालथ, पर्पल-ऑरेंज कॅपची चुरसही वाढली

CSK vs SRH: IPL 2024 : आयपीएलच्या रविवारी झालेल्या डबल हेडरमध्ये चेन्नई सुपर किंग्सने सनरायजर्स हैदराबादचा तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने गुजरात टायटन्सचा पराभव केला. या विजयामुळे आयपीएल पॉईंटटेबलमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे.

Apr 29, 2024, 12:13 PM IST

CSK vs GT सामन्यात शुबमन गिलकडून घडली मोठी चूक; पराभवानंतर कर्णधाराला मोठा झटका!

CSK vs GT Shubman Gill Fined: आयपीएलच्या 17 व्या सिझनमध्ये गुजरात टायटन्सला पहिल्या पराभवाला सामोरं जावं लागलं. दरम्यान यानंतर शुभमन गिलला अजून एक मोठा झटका बसला आहे. 

Mar 27, 2024, 01:02 PM IST

CSK vs GT : चेन्नईची एक्सप्रेस सुसाट...! ऋतुराजची स्मार्ट कॅप्टन्सी, गुजरातचा 63 धावांनी पराभव

IPL 2024 CSK vs GT: ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने सलग दुसरा विजय नोंदवला आहे. सीएसकेने गुजरात टायटन्सचा 63 धावांनी पराभव केला.

Mar 26, 2024, 11:29 PM IST

आयपीएलमध्ये धोनी, रोहित, विराट युगाचा हा शेवट आहे का? युवा खेळाडूंच्या हाती भविष्य

IPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामाला अखेर सुरुवात झाली आहे. 22 मार्चपासून 7 एप्रिलपर्यंत क्रिकेट चाहत्यांना रंगतदार आणि चुरशीचे सामन्यांची मेजवणी मिळणार आहे. पण आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे एका या हंगामात एका युगाचा शेवट पाहिला मिळालाय. 

Mar 22, 2024, 08:04 PM IST

IPL 2024 : एमएस धोनीनंतर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार कोण? CSK समोर 'हे' पर्याय

IPL 2024 : आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे आतापर्यंतचे सर्वात यशस्वी संघ आहेत. मुंबई आणि चेन्नईने तब्बल पाचवेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे. एम धोनी हा चेन्नईचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरलाय. पण धोनीची ही शेवटची आयपीएल स्पर्धा असेल असं बोललं जातंय.

Mar 14, 2024, 06:35 PM IST

IPL Auction : 8 लाखावरून थेट 8.4 कोटी, चेन्नईने बोली लावलेला समीर रिझवी आहे तरी कोण?

Sameer Rizvi In Chennai Super Kings : चेन्नईने युवा खेळाडूंना संघात संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नईने एकीकडे रचिन रविंद्रला खरेदी केलंय. तर आता समीर रिझवी याला देखील ताफ्यात समावून घेतलंय. त्यामुळे आता चेन्नई नव्या दमाचा संघ उभारू लागला आहे.

Dec 19, 2023, 06:28 PM IST

IPL 2024 Auction : धोनीचा नवा डाव! 16 कोटीच्या बेन स्टोक्सच्या जागी 'या' तीन खेळाडूंचं नाव चर्चेत

Chennai super kings, IPL 2024 Auction : बेन स्टोक्स टीममध्ये नसेल तर त्याच्या जागी कोण खेळणार? असा सवाल विचारला जात आहे. स्टोक्सच्या जागी या तीन खेळाडूंचं नाव धोनीने सुचवल्याची माहिती समोर आली आहे.

Nov 24, 2023, 05:29 PM IST

IPL मध्ये ब्रँड व्हॅल्यूच्या लढाईत मुंबई इंडियन्स पिछाडीवर, 'या' संघाने मारली बाजी

IPL 2023 : आयपीएलचा सोळावा हंगाम संपून आता दोन महिने होत आले आहेत. पण काही सामने अजूनही क्रिकेट चाहत्यांच्या मनात ताजे आहेत. एमएस धोनीच्या (MS Dohini) चेन्नई सुपर किंग्सने (CSK) अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सचा (Gujrat Titans) पराभव करत जेतेपद पटकावलंय. या विजयाबरोबरच चेन्नई संघाच्या ब्रँड व्हॅल्यूतही (Brand Value) मोठी वाढ झाली आहे. नुकतंच याची यादी जाहीर करण्यात आली आहे. 

Jul 11, 2023, 10:31 PM IST

IPL 2023: एमएम धोनीचा परिसस्पर्श, 20 वर्षाच्या खेळाडूची थेट राष्ट्रीय संघात निवड

PL 2023: आयपीएलच्या सोळाव्या हंगामात एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल ट्रॉफी जिंकली. या विजयानंतर CSK संघात खेळणाऱ्या एका खेळाडूचं नशीह चांगलंच चमकलं आहे. 

May 31, 2023, 03:35 PM IST

IPL 2023 : आयपीएलमध्ये डॉट बॉलऐवजी झाडाची इमोजी, कारण ऐकून बीसीसीआयला कराल सलाम

आयपीएलच्या सोळाव्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB), दिल्ली कॅपिटल्स (DC), गुजरात टायटन्स (GT) आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) या संघांनी स्पर्धेत एका सामन्यासाठी वेगळ्या रंगाची जर्सी परिधान केली होती. यामाने सामाजिक कारण होतं. आता याच धर्तीवर बीसीसीआयनेही (BCCI) एक कौतुकास्पद पाऊल उचललं आहे. 

May 23, 2023, 10:38 PM IST

IPL 2023 CSK vs GT : गुजरात टायटन्स की चेन्नई सुपर किंग्स? आयपीएलचा पहिला फायनलिस्ट आज ठरणार

CSK vs GT IPL 2023 Qualifier 1: आयपीएलच्या सोळाव्या हंगामातील प्ले ऑफचा पहिला सामना आज खेळवला जाणार आहे. पहिल्याच सामन्यात हार्दिक पांड्या आणि महेंद्र सिंग धोणी आमने सामने असणार आहेत. 

May 23, 2023, 02:06 PM IST

IPL 2023 : एमएस धोनीचा शेवटचा आयपीएल सामना? आज चेन्नई दिल्लीला भिडणार

IPL 2023 : आयपीएलच्या सोळाव्या हंगामातील शेवटचे चार सामने आता शिल्लक आहेत. यातले दोन सामने आज खेळवले जाणार असून पहिला सामना महेंद्रसिंग धोणीच्या चेन्नई आणि वॉर्नरच्या दिल्लीत रंगणार आहे.

May 20, 2023, 02:51 PM IST