कोण आहे सीएसकेचा 'बेबी मलिंगा'? ज्याला धोनीने बनवलं डेथ ओव्हर्सचा 'बादशाह'

स्कूल ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट

पथिराना 17 वर्षांचा असताना स्कूल क्रिकेटमध्ये गोलंदाजी करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्याचवेळी धोनीची नजर पथिरानावर पडली

धोनीने दाखवला विश्वास

चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने पथिरानावर विश्वास दाखवत त्याला डेथ ओव्हर्सची जबाबदारी दिली त्याने ती सार्थ ठरवली

डेथ ओव्हर्सचा बादशाहा

आयपीएलच्या या हंगामात पथिरानाने डेथ ओव्हर्समधअये 7.86 च्या इकोनॉमी रेटने 12 विकेट घेतल्या आहेत.

लसिथ मलिंगासारखी गोलंदाजी

गोलंदाजीच्या अॅक्शनमुळे पथिरानाला 'बेबी मलिंगा' आणि 'न्यू मलिंगा' असं म्हटलं जातं.

चेन्नईचा हुकमी एक्का

यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नईसाठी श्रीलंकेचा वेगवान गोंलदाज मथीशा पथिराना हुकम्मी एक्का ठरतोय.

सीएसकेच्या खात्यात 15 पॉईंट

धोनीच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या चेन्नईने 12 सामन्यात 7 विजय मिळवत 15 पॉईंट जमवलेत.

सीएसकेची मोठी झेप

चेन्नई सुपर किंग्स आयपीएलच्या पॉईंटटेबलमध्ये थेट दुसऱ्या क्रमांकवर झेप घेतली आहे.

VIEW ALL

Read Next Story