चॅम्पियन्स ट्रॉफी

चॅम्पियन्स ट्रॉफीआधी १७५ बॉलमध्ये ठोकले ३२० रन्स

मिनी वर्ल्ड कप समजल्या जाणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ४ जूनला भारत आणि पाकिस्तान एकमेकांसमोर येणार आहे. दोन्ही देशांच्या क्रिकेट प्रेमींमध्ये यामुळे मॅच कोण जिंकणार याबाबत उत्सूकता आहे. पण यातच पाकिस्तानातून एक बातमी अशी येत आहे की एका क्रिकेटरने ३० ओव्हरमध्ये ३०० रन ठोकले आहेत.

May 25, 2017, 08:17 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सराव सामन्यांचं वेळापत्रक

१ जूनपासून इंग्लंड आणि बांगलादेश यांच्यामध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला सामना खेळला जाणार आहे. या सामन्याआधी ६ वॉर्म-अप मॅच खेळल्या जाणार आहेत. सगळे ८ संघ दोन-दोन प्रॅक्टिस मॅच खेळणार आहेत. भारतीय क्रिकेट टीम त्यांचा पहिला सराव सामना न्यूझीलंड विरोधात खेळणार आहे तर दूसरा बांगलादेश विरोधात खेळणार आहे.

May 24, 2017, 07:06 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफी : टीम इंडियात रोहित, अश्विनचे कमबॅक, असा आहे संघ

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्यानिमित्ताने टीम इंडियात रोहित शर्मा आणि आर. अश्विन यांचे कमबॅक झाले आहे.

May 24, 2017, 06:02 PM IST

'पाकिस्तानविरुद्धची मॅच इतर मॅचसारखीच'

१ जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय टीम थोड्याच वेळात इंग्लंडला रवाना होणार आहे.

May 24, 2017, 05:53 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी रोहित शर्मा भारताचा व्हाईस कॅप्टन?

१ जूनपासून इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होत आहे. या स्पर्धेमध्ये भारत पहिली मॅच पाकिस्तानबरोबर ४ जूनला खेळणार आहे. 

May 24, 2017, 05:23 PM IST

मॅन्चेस्टर स्फोटानंतर भारत-पाकिस्तान मॅचवर संकट

ब्रिटनच्या मॅनचेस्टर शहरात एका लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान झालेल्या स्फोटात १९ जणांचा मृत्यू झालाय.

May 23, 2017, 04:33 PM IST

पाकिस्तानविरुद्धच्या मॅचसाठी 'मौका'नंतर आता...

इंग्लंडमध्ये होत असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीला १ जूनपासून सुरुवात होत आहे.

May 22, 2017, 04:31 PM IST

क्लार्कची भविष्यवाणी : हे दोन संघ असतील चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने चँपियंस ट्रॉफीबाबात भविष्यवाणी केली आहे. क्लार्कला वाटतं की, पुढच्या महिन्यात इंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या चँपियंस ट्राफीच्या फायनलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ असतील.

May 14, 2017, 11:49 AM IST

चॅम्पियन्स ट्रॉफीचं संपूर्ण वेळापत्रक

येत्या जून महिन्यात इंग्लडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आज टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे. रोहित शर्मा आता फीट झाल्यानं त्याचं संघात पुनरागमन होणार आहे. तर १५ सदस्यांच्या टीममध्ये युवराज सिंगचं पुनरागमन झालं आहे.

May 8, 2017, 04:31 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा

येत्या जून महिन्यात इंग्लडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आज टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे.

May 8, 2017, 02:53 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळण्यास बीसीसीआयचा हिरवा कंदील

आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघाच्या प्रवेशासाठी भारत क्रिकेट नियामक मंडळ(बीसीसीआयने) हिरवा कंदील दिलाय. आज झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

May 7, 2017, 04:08 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अशी असेल भारतीय टीम?

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय टीमची अजूनही निवड झालेली नाही. पण ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कनं चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीच्या भारताच्या संभाव्य टीमची घोषणा केली आहे.

Apr 27, 2017, 09:58 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफीआधी भारताला धक्का, के.एल राहुल बाहेर

इंग्लंडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीआधी भारताला धक्का बसला आहे. 

Apr 21, 2017, 07:44 PM IST

तर भारत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणार नाही

एक जूनपासून चॅम्पियन्स ट्रॉफीला इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. 

Apr 20, 2017, 04:39 PM IST