चीन

चीनमध्ये वादळाचा धुमाकूळ, लाखो लोक बेघर

चानहोम या वादळाने चीनच्या झेजियांग तसेच झियांगसू या दोन प्रांतात धुमाकूळ घातला आहे.

Jul 13, 2015, 02:01 PM IST

पत्नीच्या चारित्र्यावर संशय; 'बिकिनी'वरून रस्त्यावर फिरवलं

चीनमध्ये एका जोडप्यामध्ये वाद किळसवाण्या पद्धतीनं 'रस्त्यावर' आला... आणि भल्याभल्यांना लाजेनं मान खाली घालावी लागलीय.

Jul 10, 2015, 01:29 PM IST

सावधान! भारतीय बाजारात चीनचा प्लास्टिक तांदूळ

मोबाईल फोन, कंप्युटरपासून खेळणी आणि खाद्यपदार्थांपर्यंत भारतीय बाजारपेठ अनेक देशांसाठी खुली आहे. चीनच्या वस्तूंची भारतीय बाजारात मोठी विक्री होते. पण सावधान, सध्या चीनमधील प्लास्टिकच्या तांदूळाची भारतीय बाजारात विक्री होत असल्याचा धक्कादायक खुलासा झालाय.

Jul 7, 2015, 06:28 PM IST

चीनमध्ये कळवणच्या दुर्गा देवरे, किसान तडवीची बाजी

कळवणची धावपटू कुमारी दुर्गा प्रमोद देवरे हिने चीनमध्ये झालेल्या 1500 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले आहे.

Jun 29, 2015, 10:33 PM IST

वेगवेगळ्या रंगाची, आकाराची थ्रीडी भातशेती

चायनीज वस्तू म्हटलं की नाकं मुरडायची आपणाला जणू सवयच लागलीय. पण आता आम्ही जे तुम्हाला दाखवणार आहोत, ते पाहून तुम्ही थक्क व्हाल. चिनी माणसाची कल्पनाशक्ती किती अचाट आणि अद्भूत आहे.

Jun 25, 2015, 09:45 PM IST

व्हिडिओ: असं घडलं ऑपरेशन 'गर्व', पाकिस्तान-चीनसाठी इशारा

भारत-म्यानमार सीमेवर दहशतवाद्यांविरोधात सैन्याचं ऑपरेशन गर्व खूप गुप्तपणे केलं गेलं. भारतीय कमांडोंनी दहशतवाद्यांचे दोन कॅम्प उद्ध्वस्थ करत १५ अतिरेक्यांना कंठस्नान घातलं. 

Jun 10, 2015, 04:41 PM IST

म्यानमारमध्ये अतिरेक्यांना धूळ चारणारे हेच ते 21 जाबाँज जवान

म्यानमारमध्ये अतिरेक्यांना धूळ चारणारे हेच ते 21 जाबाँज जवान

Jun 10, 2015, 03:19 PM IST

चीनच्या यांगत्सी नदीत जहाज बुडालं, ४५० हून अधिक प्रवासी बेपत्ता

दक्षिण चीनमधील हुबेई प्रांतातील यांगत्सी नदीत ४५० प्रवाशांना घेऊन जाणारं जहाज बुडाल्याची घटना घडली आहे. जहाजातील २२ प्रवाशांना वाचवण्यात अधिकाऱ्यांना यश मिळालं असून इतर प्रवाशांनाही वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

Jun 2, 2015, 10:24 AM IST

कृत्रिम बेट नको, अमेरिकेचं चीनला आवाहन

अमेरिकेने चीनला दक्षिण चीन समुद्रात कृत्रिम बेट तयार करण्याची प्रक्रिया त्वरित आणि कायमची थांबवावी असं आवाहन केलं आहे.

Jun 1, 2015, 11:19 PM IST

भारताने चीनला टाकले मागे, जगातील दहावी आर्थिक सत्ता

भारतीय अर्थव्यवस्थेची घौडदौड जोरात आहे. भारताने चीनला मागे टाकत ही घौडदौड सुरुच ठेवली असून विकासदर ७.५ टक्क्यांवर पोहोचलाय.

May 30, 2015, 09:13 AM IST