NTR Biopic Trailer : हे आहेत 'एनटीआर'... आणि हा त्यांचा थक्क करणारा जीवनप्रवास...
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाचं नाव म्हणजे एनटीआर. त्यांच्याच आयुष्यावर साजरा केला जाणारा चित्रपट एनटीआर कथानायकुडू याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. नंदमुरी तारका राम राव यांचा एका अभिनेत्यापासून सुरु झालेला प्रवास एका राजकीय नेत्यापर्यंत येऊन कसा थांबतो याचं चित्रण या चित्रपटातून करण्यात आलं आहे.
Dec 24, 2018, 03:52 PM ISTम्हणून कलाविश्वाने मानले मोदींचे आभार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजभवन येथे हिंदी चित्रपटसृष्टीतील काही कलाकारांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली होती
Dec 23, 2018, 01:07 PM IST'मणिकर्णिका....'तील भूमिकेनंतर वैभवची नवी इनिंग
विविध भूमिका साकारत मराठीप्रमाणेच हिंदी कलाविश्वातही आपली वेगळी ओळख प्रस्थापित करत आहे.
Dec 23, 2018, 07:42 AM ISTZero Movie Review : अपेक्षाभंगाने गोंधळवणारा ‘झिरो’
सहकलाकारांनी एका अर्थी ‘झिरो’ला हिरो केलं आहे.
Dec 21, 2018, 07:32 AM ISTVIDEO : ढोल ताशांच्या गजरात, 'आला रे आला सिंबा आलाsssss'
अभिनेता रणवीर सिंग आणि सारा अली खान यांची महत्त्वाची भूमिका असणाऱ्या 'सिंबा' या चित्रपटाच्या प्रसिद्धीला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे.
Dec 20, 2018, 04:03 PM IST'आशिकी २'मधील गाण्याची धून चोरली, दिग्दर्शकाचा आरोप
सोशल मीडियावर काही चाहत्यांमुळेच ही बाब समोर आली ज्यानंतर त्याची बरीच चर्चाही झाली.
Dec 20, 2018, 10:53 AM ISTThe Kapil Sharma Show season 2 : तो परत आलाय.... तुम्हाला खळखळून हसवण्यासाठी
अनोख्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारा विनोदवीर कपिल शर्मा पुन्हा एकदा नव्या जोमाने छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. २९ डिसेंबरपासून कपिल प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून 'द कपिल शर्मा शो' या कार्यक्रमाच्या नव्या पर्वासह तो सज्ज झाला आहे.
Dec 20, 2018, 09:10 AM ISTप्रियकरासोबत अंकिताचा 'पवित्र रिश्ता'?
लग्नबंधनात अडकण्यासाठी अंकिता सज्ज
Dec 20, 2018, 08:20 AM ISTVIDEO : ...अन् साराने स्वीकारलं 'त्याचं' प्रपोजल
संकोचलेपणाचा लवलेशही तिच्या चेहऱ्यावर नव्हता.
Dec 19, 2018, 12:54 PM ISTEx boyfriend विषयी दीपिका म्हणते, तो....
अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी नोव्हेंबर महिन्यात लग्नगाठ बांधत त्यांच्या नात्याला एक नवं वळण दिलं. ज्यानंतर...
Dec 18, 2018, 10:31 AM ISTविराटच्या असभ्य वर्तणुकीविषयी नसिरुद्दीन शाह लिहितात...
त्याचा अहंकार.....
Dec 18, 2018, 07:32 AM ISTPHOTO : 'केसरी'विषयी पोस्ट लिहिताना अक्षय कुमार भावूक
'केसरी'मध्ये अशी दिसेल अक्षय- परिणीतीची जोडी
Dec 17, 2018, 02:18 PM IST'मंटो' मुद्द्यावर भारताला पाकिस्तानची मदत?
या दोन राष्ट्रांमध्ये असणाऱ्या नात्याविषयी वेगळी माहिती देण्याची गरज नाही.
Dec 17, 2018, 01:45 PM ISTVIDEO : ...म्हणून तनुश्रीने रचलं #MeToo चं नाटक, राखीचा आरोप
'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटाच्या सेटवर आपल्याशी गैरवर्तणूक झाल्याचं म्हणत अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने अभिनेते नाना पाटेकर यांच्यांवर काही गंभीर आरोप केले होते.
Dec 17, 2018, 12:30 PM ISTVIDEO : रणवीरचे 'ते' शब्द ऐकून दीपिकाच्या डोळ्यांत पाणी
काही दिवसांपूर्वीच या दोघांनी लग्नगाठ बांधत त्यांच्या नात्यातील एका नव्या प्रवासाला सुरुवात केली.
Dec 17, 2018, 11:27 AM IST