चिंकारा शिकार

चिंकारा शिकार- सलमानला कोर्टात हजर होण्याचे आदेश

चिंकारा शिकार प्रकरणी तब्बल १४ वर्षांनी सलमान खानला स्थानिक न्यायालयाकडून समन्स बजावण्यात आला आहे. ४ फेब्रुवारीपर्यंत सलमानला कोर्टासमोर हजर राहाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Dec 10, 2012, 08:47 PM IST