१० वर्षांमध्ये तुझी जागा घेईन, लहानग्याचं विराटला आव्हान
देशभरामध्ये सध्या आयपीएलची धूम सुरु आहे. क्रिकेट रसिक सध्या त्यांच्या आवडत्या टीमला पाठिंबा देण्यात उत्साही आहेत.
Apr 19, 2018, 08:08 PM ISTमृत्यूपूर्वी तिने संजुबाबाच्या नावे केली कोट्यवधी रूपयांची प्रॉपर्टी
दरम्यान, अभिनेता संजय दत्तचे वकील सुभाष जाधव यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, संबंधीत संपत्तीतील काहीही आपणास नको आहे.
Mar 7, 2018, 01:29 PM ISTटायगर श्रॉफ चाहत्याच्या या 'हिरोपंती'वर भडकला ...
ऋतिक रोशननंतर बॉलिवूडमध्ये फ्लेक्सिबल अभिनेता म्हणून 'टायगर श्रॉफ' च्या शरीरयष्टीची चर्चा होते. टायगरचे अॅक्शन स्टंटदेखील कमाल असतात. त्यामुळे चाहत्यांमध्ये त्याची प्रचंड क्रेझ आहे.
Nov 28, 2017, 10:57 AM ISTम्हणून खिलाडी अक्षय झाला त्या फॅनवर नाराज
आवडत्या कलाकाराची झलक पाहण्यासाठी त्याचे फॅन्स काहीही करू शकतात याचा प्रत्यय आपल्याला अनेकवेळा आला आहे.
Jan 21, 2017, 06:52 PM ISTफॅनच्या त्या ट्विटवर भडकली अनुष्का शर्मा
बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ट्विटरवरच्या तिच्या फॅनवर चांगलीच भडकली आहे.
Nov 6, 2016, 10:19 PM ISTसेल्फी मागणाऱ्या फॅनला जॉननं मारली थप्पड
सेल्फी मागणाऱ्या एका फॅनला जॉन अब्राहमनं थप्पड मारल्याचं बोललं जात आहे.
Sep 30, 2016, 06:43 PM ISTमहेंद्रसिंग धोनी आहे या क्रिकेट चाहत्याचा फॅन
भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा आज यशस्वी कर्णधारांच्या पंक्तीत आहे. क्रिकेट चाहते तर त्याचे दिवाने तर आहेतच पण काही खेळाडू देखील धोनीला आदर्श मानतात.
Mar 14, 2016, 04:54 PM ISTव्हिडिओ : कावळा ही आहे आईस्क्रीमचा चाहता
कावळा असला तरी तहान त्याला ही लागते. तहान लागल्यावर आपल्यालाही आईस्क्रीम खावी असे वाटते तसंच एक कावळा देखील आईस्क्रीमचा दिवाना आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला ही या कावळ्याचं नवल वाटेल.
Feb 22, 2016, 08:14 PM ISTशाहिद आफ्रिदीच्या जेवणाचं बिल चाहत्याला भरावा लागलं
पाकिस्तानच्या ट्वेंटी-20 संघाचा कर्णधार शाहिद आफ्रिदीच्या जेवणाचं बिल एका चाहत्याला भरावं लागलं. शाहिद आफ्रिदी न्यूझीलंड दौऱ्यावर असताना त्याला या नामुष्कीला सामोरे जावे लागले. एका रेस्टॉरंटमध्ये जेवण केल्यानंतर स्थानिक चलन नसल्याने त्याचे जेवणाचे बिल एका चाहत्याला भरावं लागलं.
Jan 12, 2016, 11:48 PM ISTस्कूटरवरून लंडन ते ब्राझील... ऑल फॉर फूटबॉल
‘इंग्लंड फूटबॉल टीम’चा एका चाहत्यानं लंडन ते ब्राझील असं जवळजवळ 24,000 किलोमीटरचा प्रवास आपल्या वेस्पा स्कूटरवर बसून केलाय
Jun 11, 2014, 02:45 PM IST