व्हिडिओ : कावळा ही आहे आईस्क्रीमचा चाहता

कावळा असला तरी तहान त्याला ही लागते. तहान लागल्यावर आपल्यालाही आईस्क्रीम खावी असे वाटते तसंच एक कावळा देखील आईस्क्रीमचा दिवाना आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला ही या कावळ्याचं नवल वाटेल.

Updated: Feb 22, 2016, 08:14 PM IST
व्हिडिओ : कावळा ही आहे आईस्क्रीमचा चाहता title=

मुंबई : कावळा असला तरी तहान त्याला ही लागते. तहान लागल्यावर आपल्यालाही आईस्क्रीम खावी असे वाटते तसंच एक कावळा देखील आईस्क्रीमचा दिवाना आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला ही या कावळ्याचं नवल वाटेल.

आईस्क्रीम विक्रेत्याला हा कावळा त्याच्या चोचेने बोलावतो आणि आईस्क्रीम मागतो. पाहा हा व्हिडिओ. असा कावळा तुम्ही कधीच पाहिला नसेल.

पाहा व्हिडिओ