चांदवड

पुण्यानंतर आता नाशिक, चांदवडमध्ये चक्क 'या' कर्मचाऱ्याने दिल्या पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा

देशात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना काल पुणे आणि बुलडाण्यात पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता नाशिकमध्येही दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. चांदवड टोलनाक्यावरचे हे कर्मचारी असून त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. 

Aug 16, 2023, 01:55 PM IST

तब्बल १५ कुत्र्यांनी ९ वर्षांच्या मुलाचे लचके तोडले

अंगावर शहारे आणणारी घटना नाशिक (Nashik) जिल्ह्यातील चांदवडमध्ये घडली. अवघ्या ९ वर्षांच्या अनिकेत सोनवणेवर तब्बल १५ कुत्र्यांनी हल्ला केला.  

Nov 11, 2020, 02:52 PM IST

चांदवडमध्ये पावसाअभावी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

शेतकऱ्यांनी पेरलेले पिके खराब होत असून शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. 

Jul 9, 2019, 07:34 PM IST

मालेगावसह नांदगाव, चांदवड, सटाणा आणि देवळा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती

डिसेंबरपासूनच भीषण पाणीटंचाई जाणवू लागली आहे. 

Apr 4, 2019, 07:26 PM IST

चांदवड-मुंबई महामार्गावर भीषण अपघात

चांदवड-मुंबई महामार्गावर भीषण अपघात  

Jun 7, 2018, 08:37 AM IST

मुंबई आग्रा महामार्गावर भीषण अपघात, १० जणांचा जागीच मृत्यू

मुंबईसह महाराष्ट्रामध्ये पाऊस सुरू झाल्यानंतर अपघाताचे सत्रही सुरू झाले आहे. . 

Jun 7, 2018, 08:20 AM IST

नाशिक | आहिल्यादेवी होळकरांची वास्तू झाली जीर्ण

नाशिक | आहिल्यादेवी होळकरांची वास्तू झाली जीर्ण

Mar 19, 2018, 11:27 PM IST

रथाचं चाक अंगावरून गेल्यानं दुर्दैवी अंत...

रथाचं चाक अंगावरून गेल्यानं दुर्दैवी अंत...

Apr 12, 2017, 06:28 PM IST

कांद्याचे भाव घसरल्यानं शेतकरी संतापले

कांद्याचे भाव घसरल्यानं शेतकरी संतापले

Dec 21, 2016, 06:51 PM IST

पैशांचा पाऊस... नाशिक बनतंय भोंदूगिरीचं केंद्र

पैशांचा पाऊस... नाशिक बनतंय भोंदूगिरीचं केंद्र

Mar 25, 2015, 09:49 PM IST