चमकदार दातांसाठी झोपण्याच्या वेळेस करा ही कामे
आजच्या जाहिरातीच्या युगात सारेच टुथपेस्ट ब्रॅन्ड चमकदार दातांचा दावा करतात. डेन्टिस्टकडे चमकदार दातांसाठी अनेक ट्रीटमेंट उपलब्ध असतात. पण अनेक घरगुती उपायांनीही तुम्ही तुमचे दात चमकदार बनवू शकता.
Oct 21, 2016, 12:35 PM ISTचमकदार दात आणि फ्रेश श्वासासाठी घरगुती उपाय
जाहिरातीत दिसणारे चमकदार दात प्रत्येकालाच आकर्षित करतात. असे चमकदार दात मिळवण्यासाठी अनेक लोक कित्येक पैसे खर्च करतात. पण घरगुती उपाय करूनही असे चमकदार दात आपल्याला मिळू शकतात. तसंच श्वासांच्या ताजेपणासाठी सुद्धा काही उपाय आपल्या घरातच मिळतात.
Aug 2, 2015, 03:21 PM ISTतेजपानामुळं दात चमकदार होतात, जाणून घ्या फायदे!
तेजपान... भारतीय मसाल्यांचा एक महत्त्वाचा भाग. तेजपान जेवणात नुसती चव वाढवत नाही, तर आरोग्यही सांभाळतं.
Apr 8, 2015, 12:51 PM IST