घोषित

कोरोना 'जागतिक साथीचा रोग' म्हणून घोषित

जे परदेशातून आले असतील त्यांनी गर्दीपासून लांब राहावं

Mar 12, 2020, 07:19 AM IST

अविश्वसनीय! एकही बॉल न टाकता इनिंग घोषित

क्रिकेटच्या इतिहासामध्ये अनेक अविश्वसनीय घटना होतात. अशीच एक घटना न्यूझीलंडच्या घरगुती क्रिकेट स्पर्धा असलेल्या प्लांकट शिल्डमध्ये झाली आहे. एकाच मॅचच्या दोन इनिंगमध्ये एकही विकेट न जाता आणि एकही रन न बनता इनिंग घोषित करण्यात आली. दोन्ही इनिंगमध्ये एकही बॉल टाकला गेला नाही.

Oct 15, 2018, 06:18 PM IST

इंग्लंडकडून ३९६ रनवर डाव घोषित, २८९ रनची आघाडी

चौथ्या दिवसाच्या सुरुवातीलाच इंग्लंडनं ३९६ रनवर डाव घोषित केला आहे. 

Aug 12, 2018, 04:23 PM IST

जिवंत बाळाला मृत घोषित करणाऱ्या रुग्णालयाला दिलासा

जिवंत बालकाला मृत घोषित करणाऱ्या दिल्लीतल्या शालीमार बागच्या मॅक्स हॉस्पीटलला मोठा दिलासा दिलाय.

Dec 20, 2017, 10:43 PM IST

सय्यद सलाऊद्दिनला अमेरिकेनं केलं जागतिक दहशतवादी घोषित

सय्यद सलाऊद्दिनला अमेरिकेनं  केलं जागतिक दहशतवादी घोषित

Jun 27, 2017, 02:05 PM IST

सय्यद सलाऊद्दिनला अमेरिकेनं केलं जागतिक दहशतवादी घोषित

ंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीआधीच पाकिस्तानला दणका बसला आहे.

Jun 26, 2017, 11:26 PM IST

पाकिस्तानला शहाणपण सुचलं, हाफिज सईद दहशतवादी घोषित

मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असल्याचे सज्जड पुरावे देऊनही अनेक वर्ष पाठिशी घातल्यानंतर अखेर पाकिस्तानला शहाणपण सुचलंय.

Feb 19, 2017, 11:16 PM IST

सौरव गांगुलीनं घोषीत केली सर्वोत्तम क्रिकेट टीम

भारताचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीनं त्याची सर्वोत्तम टीम म्हणजेच 'ऑल टाईम बेस्ट XI'ची घोषणा केली आहे.

Aug 4, 2016, 10:32 PM IST

मृत्यूनंतर सात वर्षांनी घरी परतला जवान

एका अपघात होतो... आणि या अपघातात सेनेच्या एका जवानाला मृत घोषित केलं जातं... आणि तब्बल सात वर्षानंतर हाच जवान आपल्या घरी दाखल होतो... विचार करा, एका आईची, एका बापाची, पत्नीची प्रतिक्रिया कशी असू शकेल... 

Jun 16, 2016, 11:41 AM IST

विजय मल्ल्या अखेर 'फरार' घोषित

उद्योगपती विजय मल्या यांना मुंबईतील विशेष न्यायालयाने फरार घोषित केले आहे. भारतीय बॅंकांची तब्बल ९  हजार कोटी रुपयांचं कर्जे थकवून विजय मल्ल्या रफ्फूचक्कर झाले आहेत. 

Jun 14, 2016, 07:45 PM IST

५९ वर्षानंतर महाराष्ट्राला सापडला १०७ वा 'हुतात्मा'

होय, संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईनंतर तब्बल ५९ वर्षांनी राज्याला १०७ वा हुतात्मा सापडलाय. शंकरराव तोरस्कर यांच्या नावाची 'हुतात्मा' म्हणून नोंद करण्यात आलीय. तोरस्कर कुटुंबीयांचा यासाठी दिलेला लढा अखेर यशस्वी झालाय. 

Jan 22, 2016, 09:30 AM IST

राज्यात एका व्यक्तीची केवळ दोन स्मारकं उभी करता येणार!

राष्ट्रपुरुष, थोर व्यक्ती, संत, राजकीय नेते, यांची स्मारकं उभारण्यासंबंधीचं धोरण राज्य सरकारनं निश्चित केलं आहे. 

Jan 9, 2016, 10:53 AM IST

शिवसेनेला दहशतवादी संघटना घोषित करण्याची मागणी

पीसीबीचे अध्यक्ष शहरियार खान यांची बीसीसीआय सोबतची बैठक उधळून लावण्याच्या बातम्या प्रकाशित झाल्यानंतर, पाकिस्तानातही तिळपापड झाला आहे.

Oct 20, 2015, 12:56 PM IST

दिल्लीत 'आप'चा आमदार फरार घोषित

 आपच्या नेत्यांनी दिल्लीत दिवे लावायला सुरूवात केली आहे. कारण आपच्या एका आमदाराला पोलिसांनी आज फरारी घोषित केले आहे, आमदार जर्नेलसिंग यांच्यावर सरकारी अभियंत्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आमदार जर्नेलसिंग यांचा अटकपूर्व जामीनाचा अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.

May 5, 2015, 01:34 PM IST