शिक्षण मंडळाचा संगणक खरेदीत घोटाळा
टेंडर न काढताही शिक्षण मंडळ घोटाळे करू शकतं. आणि तोही कोट्यावधी रुपयांचा...
May 14, 2013, 08:40 PM IST`सुखदा-शुभदा`मध्ये अजित पवारांचे चार गाळे!
अजित पवारांचे चार गाळे असल्याच उघड झालं आहे.
May 4, 2013, 05:25 PM ISTसुखदा-शुभदा : मुंबईतला आणखी एक `आदर्श`
मुंबईत गाजलेल्या आदर्श घोटाळ्याचा वाद अजूनही शमला नसताना वरळीत सुखदा-शुभदा सोसायटीत सदस्य असलेल्या राजकीय नेत्यांनी अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेनं नोटीस बजावलीय.
Apr 20, 2013, 09:16 AM ISTशिवसेनेचा राष्ट्रवादीवर घोटाळ्याचा आरोप
पिंपरी-चिंचवडमध्ये ताथवडे भागातल्या विकास आराखड्यात तब्बल 1 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे.
Apr 3, 2013, 11:00 PM ISTकर्जमाफीचा घोटाळा
केंद्र सरकारच्या कर्जमाफी पाठोपाठ राज्य सरकारनंही आपली कर्जमाफी जाहीर केली होती.. आणि गंमत म्हणजे, केंद्र सरकारच्या कर्जमाफी घोटाळ्यानंतर आता राज्य सरकारच्या कर्जमाफीतही घोटाळा समोर आलाय..
Mar 18, 2013, 11:30 PM ISTराज्य सरकारच्या कर्जमाफीतही घोटाळा!
केंद्र सरकारपाठोपाठ राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेतही मोठा घोटाळा झाल्याचं झी 24 तासनं उघड केलंय. कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्यात केवळ एका संस्थेत 52 लाखांच्या कर्जमाफीत तब्बल 42 लाख रुपये अपात्र लाभधारकांनी लाटल्याचं पुढं आलंय.
Mar 18, 2013, 06:13 PM ISTचिदम्बरम यांनी दिली घोटाळ्याची कबुली
शेतक-यांसाठीच्या पंचावन्न हजार कोटींच्या कर्जमाफी योजनेतली नेमकी किती रक्कम अपात्र शेतक-यांना वाटली गेली, याबाबत सखोल चौकशी कऱणार असल्याचं पी. चिदंबरम यांनी म्हटलंय.
Feb 26, 2013, 08:32 PM ISTसंरक्षण दलाचा मोठा शत्रू.....घोटाळा
देशाच्या संरक्षण दालपूढे सर्वात मोठे आव्हान कोणाचे असं म्हटलं तर पटकन दोन उत्तरे सहज येतील एक तर चीन किंवा पाकिस्तान. मात्र सध्या संरक्षण दलात होणारे घोटाळे याचेच मोठे आव्हान संरक्षण दलापूढे आहे असं म्हटलं तर ते चुकीचे होणार नाही.
Feb 19, 2013, 12:35 PM ISTसिंचन घोटाळ्यासारखाच वीज केंद्रांमध्ये घोटाळा?
31 डिसेंबर 2012 पर्यंत राज्याला भारनियमनमुक्त करणार, अशी घोषणा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. मात्र अनेक ठिकाणचे प्रकल्प मुदत संपूनही अर्धवट अवस्थेतच आहेत.
Nov 1, 2012, 03:09 PM ISTसुरेश जैनांची रवानगी होणार आर्थर जेलमध्ये
आरोपाच्या फे-यात अडकलेल्या आमदार सुरेश जैन यांना कोर्टानं दणका दिलाय. जैन यांची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करा असे आदेश जिल्हा सत्र न्यायालयानं दिलेत.
Oct 30, 2012, 06:12 PM ISTसुरेशदादांचा ७०० कोटींचा नवा घोटाळा!
घरकुल घोटाळ्यात अडचणीत आलेल्या सुरेश जैन यांच्याविरोधात अपहाराचा आणखी एक गुन्हा दाखल झालाय. घरकुल, वाघुर पाणीपुरवठा योजना घोटाळा यासंदर्भातील आरोप त्यांच्यावर आहेच. आता त्यात आणखी नव्या घोटाळ्यांची भर पडली आहे.
Oct 30, 2012, 02:28 PM ISTचिल्लर आरोपांना महत्व देत नाही- गडकरी
अरविंद केजरीवाल यांनी भाजप अध्यक्ष नितीन गडकरींवर केलेल्या गंभीर आरोपांना नितीन गडकरी यांनी ताबडतोब प्रत्युत्तर दिलं आहे. आपण अशा चिल्लर आरोपांना महत्व देत नाही असं सांगत नितीन गडकरी यांनी आपल्यावरील आरोप झटकायचा प्रयत्न केला आहे.
Oct 17, 2012, 07:51 PM ISTराजीनामा तोंडावर फेकला- अजित पवार
माझी बदनामी करण्यासाठी मीडियाचा वापर केला जात आहे - अजितदादा
विरोधक जाणीवपूर्वक बदनामी करत आहेत - अजितदादा
पवार साहेबांवरही खोटे आरोप केले जात आहेत - अजितदादा
सोलापूर पालिकेत कोटीच्या कोटी उड्डाणे
सोलापूरच्या राजकीय वर्तुळात सध्या आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरु झाली. महापालिकेतल्या सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या एका रस्ते ठेकेदारानं आपल्याला एक कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप भाजपचे विरोधी पक्षनेते सुरेश पाटील यांनी केला
Dec 6, 2011, 03:27 PM ISTविमा घोटाळ्यांवर लवकरच कारवाई
परभणी आणि जळगाव जिल्हा बँकेत झालेला हा कोट्यवधीं रुपयांचा घोटाळा म्हणजे सहकारी बँका का बुडत आहेत याचं एक कारण म्हणून याकडं पाहता येईल. राजकीय सोयीसाठी दोषींना पाठिशी घालण्याऐवजी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची वेळ आता आली आहे.
Nov 9, 2011, 10:44 AM IST